Maharashtra Rain : राज्यात येलो अलर्ट! मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. विकेंडला पावसाने हजेरी लावल्यामुळे सहलीला जाणाऱ्यांचा उत्साह दिसून येतो आहे. पण थांबा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आधी हवामानचे अपडे्स जाणून घ्या.
Jul 15, 2023, 07:44 AM ISTमुसळधार पावसात ऑर्डर घेऊन फिरणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने काय केलं पाहा; Video Viral
Relax Station For Delivery Boys: मुसळधार पावसात न थांबता ग्राहकांची ऑर्डर पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने एक भन्नाट आयडिया लढवली आहे
Jul 14, 2023, 04:16 PM ISTMumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.
Jul 14, 2023, 08:41 AM ISTMaharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Jul 14, 2023, 06:49 AM IST
Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates : या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 06:53 AM ISTMaharashtra Rain Updates : विदर्भात 'यलो अलर्ट' तर कोकण- मुंबईत मुसळधार, पाहा पावसाची बातमी
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं जोर धरला असला तरीही अद्याप काही भाग मात्र वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे. असं असतानाच आता विदर्भासाठी मात्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.
Jul 12, 2023, 06:36 AM IST
Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : तुम्ही जर येत्या काही दिवसांमध्ये पावसाळी सहलीसाठी किंवा आणखी कोणत्या कारणासाठी राज्याच्या दुसऱ्या भागात जाणार असाल, तर आधी ही बातमी वाचा...
Jul 11, 2023, 06:42 AM IST
Maharashtra Rain News : सावधान! 13- 14 जुलै रोजी कोकणात मुसळधार; निसर्ग धडकी भरवणार
Maharashtra Rain News : साधारण आठवड्याभरापासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. असा हा पाऊस पुढील 24 तासांच नेमके काय तालरंग दाखवणार? पाहा...
Jul 10, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Rain News : सावध राहा! पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत...
Maharashtra Rain News : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सध्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अद्यापही काही जिल्हे वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही.
Jul 8, 2023, 06:53 AM ISTMaharashtra Rain Updates : वीकेंडला पावसाचीच बॅटिंग; कोकण- विदर्भात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : आठवड्याच्या शेवट अगदी समोर असतानाच आता अनेकांचेच आठवडी सुट्टीसाठी भटकंतीला निघण्याचे बत बनू लागले आहेत. अशा सर्व मंडळींसाठी हे हवामान वृत्त...
Jul 7, 2023, 07:00 AM IST
Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार
Maharashtra Rain News : मुंबईत मागीत काही दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असताना राज्यात मात्र पुढील काही दिवस पावसाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे
Jul 6, 2023, 07:03 AM ISTMaharashtra Rain News : पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'यलो अलर्ट'
Maharashtra Rain News : राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावली असताना मुंबईतही पावसाची संततधार सुरुच आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत...
Jul 5, 2023, 06:41 AM IST
...अन् मुंबईच्या पावसात बेभान होऊन नाचले Zomato चे Delivery Agents; कारण जाणून डोळे पाणावतील
Zomato Delivery Agents Dancing Photos: सध्या हे फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत.
Jul 4, 2023, 12:42 PM ISTMumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jul 4, 2023, 11:17 AM ISTMaharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : सोमवारी राज्याच्या काही भागांमध्ये अंशत: उसंत घेतल्यानंतर पावसानं मंगळवारची सुरुवात मात्र दणक्यात केली. सोमवारी रात्रीपासून कोकण पट्ट्यातही पावसाच्या सरी बरसल्या.
Jul 4, 2023, 06:53 AM IST