संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होतेय; सरकार चर्चेला तयार - अनिल परब
Anil Parab on ST bus strike : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे.
Nov 11, 2021, 01:57 PM ISTST bus strike - आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे
ST bus strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये घेण्यासाठी संप पुकारला आहे. संप अधिक चिघळत आहे.
Nov 11, 2021, 01:00 PM ISTएसटीचे 100 कोटींचे नुकसान : राज्यातील सध्याची स्थिती, संपाला खासगी बस चालकांचा पाठिंबा
ST strike : राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळासह सामान्य नागरिकांना बसत आहे.
Nov 11, 2021, 08:42 AM ISTसंप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा
ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
Nov 10, 2021, 01:44 PM ISTST Bus Strike: एसटी कार्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार! आज महत्त्वाची बैठक
एसटीच्या संपासंदर्भात मोठी बातमी.
Nov 10, 2021, 07:16 AM ISTST bus strike : एसटी महामंडळ मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता
ST bus strike : एसटी कर्मचार्यांच्या (ST employees strike ) प्रश्नांवर न्यायालयाच्या सूचनेनुसार तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मात्र, संप सुरुच आहे.
Nov 9, 2021, 10:35 AM ISTवानखेडे कुटुंबियांवरच्या आरोपांची न्यायालयाकडून दखल, नवाब मलिक यांना दिले 'हे' आदेश
समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे
Nov 8, 2021, 04:00 PM ISTBreaking : संप मागे घ्या अन्यथा... ST संपाबाबत हायकोर्टाचा इशारा
संपवावर गेलेल्या एस.टी. कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत
Nov 5, 2021, 04:53 PM ISTऐन दिवाळीत एसटी कर्माचारी संपावर, उच्च न्यायालयाने घेतली दखल
आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कामगार संघटनेच्या नेत्याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
Nov 4, 2021, 05:38 PM ISTAryan Khan's drug case live : आर्यन खानच्या जामिनाला एनसीबीचा जोरदार विरोध
आर्यन खानच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे
Oct 26, 2021, 02:19 PM ISTDrugs Case : माझ्याकडे बरेच काही, सत्य बाहेर आणणार - प्रभाकर साईल
Aryan Khan Drugs Case : ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवनवीन खुलासे होते आहे. Drugs Caseमधील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने आपण केलेल्या आरोपावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
Oct 26, 2021, 01:57 PM ISTप्रभाकर साईल याचा समीर वानखेडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप? स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब आली समोर
Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवे ट्विस्ट येत आहेत.
Oct 26, 2021, 12:14 PM ISTNCB Drugs Case : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप
Mumbai Drugs Case : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे.
Oct 26, 2021, 10:57 AM ISTAryan Khan case : आर्यन याच्याकडून हे नवीन वकील युक्तिवाद करणार, लंडनवरून मुंबईत दाखल
Aryan Khan case : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याला बेल की जेल? मिळणार याबाबतचा निर्णय आज होणार आहे. आर्यन याच्याकडून आता हे नवीन वकील युक्तिवाद करणार आहेत.
Oct 26, 2021, 10:36 AM ISTआर्यन खान याला का मिळाला नाही जामीन? निकालात काय म्हटलेय, ते जाणून घ्या
Aryan Khan drugs case: शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी (Gauri Khan) यांचा मुलगा आर्यन (Aryan Khan) याच्या सुटकेची आतुरतेने वाट पाहत होते.
Oct 21, 2021, 07:11 AM IST