प्रजासत्ताक दिनी मध्य रेल्वेचा खोळंबा, रेल्वे प्रवाशांची रुळावरून पायपीट
Mumbai Central Railway Passenger Stranded For Extended Mega Block Express Trains Affected
Jan 26, 2025, 03:50 PM ISTरेल्वेचा ब्लॉक, प्रवाशांचे हॉल; काम सुरु करत असताना एक कामगार जखमी
Mumbai Central Railway Mega Block Duration Extended
Jan 26, 2025, 03:40 PM ISTमेगा ब्लॉक, जम्बो हाल.. लांब पल्ल्याच्या 37 गाड्या रद्द
मेगा ब्लॉक, जम्बो हाल.. लांब पल्ल्याच्या 37 गाड्या रद्द
Jun 1, 2024, 09:25 AM ISTमध्य रेल्वेच्या वाहतुकीला पावसाचा फटका
Mumbai Central Railway track submerged in waterlogging from heavy rain
Jul 5, 2022, 03:15 PM ISTमुंबई | मध्य रेल्वे भरणार २५३२ अप्रेंटीस
मुंबई | मध्य रेल्वे भरणार २५३२ अप्रेंटीस
Feb 10, 2021, 10:35 AM ISTसायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला
सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला
Jul 24, 2019, 12:05 PM ISTट्रॅफिक ब्लॉक : चाकरमान्यांनो आज घाई करा
Sep 8, 2018, 03:07 PM ISTमध्य रेल्वे पूर्व पदावर; तांत्रिक बिघाड दूर
सर्वांनाच रेल्वेच्या मंदगतीचा फटका बसला.
Jul 24, 2018, 12:07 PM ISTमुंबई: मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत; वेळेत पोहोचण्यासाठी लवकर निघा
सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतूकीचा बोऱ्या वाजल्यानं कामावर निघालेल्या सगळ्यांनाच ऑफिसात पोहचायला उशीर होतोय.
Jul 24, 2018, 08:29 AM ISTमुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत
आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
Nov 7, 2012, 07:57 PM ISTमध्यरेल्वेची वाहतूक अजूनही उशिरानेच
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं विस्कळीत झालेली मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वी सकाळच्या सुमारास झालेल्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळं प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.
Apr 4, 2012, 11:44 AM IST