movie poster

यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 02:26 PM IST

स्वप्नील जोशीचा 'मी पण सचिन' अवतार

सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.

Feb 20, 2018, 06:37 PM IST

सनी लिऑनने वन नाईट स्टँडचं पोस्टर केलं लाँच

मस्तीजादे नंतर सनी लिऑनचा आगामी वन नाईट स्टँड हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Mar 25, 2016, 10:17 PM IST