पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Viral Video: प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुण तरुणी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. मुलांनी आई वडिलांना (Father Emotional video) विश्वासात घेणं घ्यायला हवं. त्याचबरोबर आई वडिलांनी देखील मुलांशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे.
Jun 4, 2023, 08:14 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे.
Apr 19, 2016, 05:48 PM IST