Maharashtara Rain : पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; मुंबईलाही पाऊस धू धू धुणार
Maharashtara Rain : आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. परिणामी या आठवड्याचा शेवटही पावसानंच होणार हे आता स्पष्ट होत आहे.
Jul 22, 2023, 07:02 AM IST
इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं
रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.
Jul 21, 2023, 10:08 PM ISTVideo: कुर्ल्यात नेहरूनगरमध्ये पाणीच पाणी
Water Logging at Kurla Chunabatti
Jul 21, 2023, 08:20 PM IST'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव
इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
Jul 21, 2023, 05:43 PM ISTBhandara Rain | भंडाऱ्यात अंगावर वीज कोसळून 25 महिला जखमी
25 women injured due to lightening in Bhandara
Jul 21, 2023, 05:25 PM ISTWatch Video | मुंबईत समुद्र खवळला, भरतीच्या वेळी मोठ-मोठ्या लाटा
Watch Video | मुंबईत समुद्र खवळला, भरतीच्या वेळी मोठ-मोठ्या लाटा
Jul 21, 2023, 04:55 PM ISTभंडाऱ्यात निसर्गाचं रौद्ररुप! शेतात काम सुरु असताना वीज कोसळली, 25 महिला जागीच बेशुद्ध
Bhandara Accident : भंडाऱ्यात मुसळधार पावसानंतर वीज कोसळ्याने मोठी दुर्घटना होणार होती. मात्र सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शेतमालकाने सर्व महिलांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने सर्वांचा जीव वाचला आहे.
Jul 21, 2023, 01:28 PM ISTकोकणासह नजीकच्या परिसरातील 10 जबरदस्त धबधबे; यंदाच्या पावसाळ्यात नक्की भेट द्या
10 Best Waterfalls in konkan : निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या अनेक ठिकाणांवर या दिवसांमध्ये बहरणारं सृष्टीसौंदर्य पाहात तिथं प्रत्यक्षात जाण्याचा मोह अनेकांनाच आवरत नाही. तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत आखताय का?
Jul 21, 2023, 10:41 AM ISTलोकल 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास....; ऐन पावसाळ्यात रेल्वेचा मोठा निर्णय
Railway News: पावसाळ्यात ट्रेन उशिरा धावणं तसं आता प्रवाशांच्या अंगवळणी पडलं आहे. पण अनेकदा ट्रेन तासनतास एकाच ठिकाणी उभ्या असतात. अशावेळी ट्रेनमधील प्रवाशांना त्यात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 21, 2023, 10:09 AM IST
पाऊस पाठ सोडेना! कोकणात रेड अलर्ट, नांदेडमध्ये पूर
Maharashtara Rain Updates : जुलै महिन्यात चांगल्याच जोर धरलेल्या पावसानं आता थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या पावसाच्या धारा जनजीवन विस्कळीत करताना दिसत आहेत.
Jul 21, 2023, 06:46 AM IST
एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना
कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.
Jul 20, 2023, 11:04 PM ISTमृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल
इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय. ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा
Jul 20, 2023, 08:41 PM ISTIMD Alert : हवामान खात्याचा धोक्याचा इशारा ! राज्यात 'या' ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याने हा अलर्ट जारी केला आहे.
Jul 20, 2023, 06:51 PM ISTइरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू
रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे.
Jul 20, 2023, 05:42 PM IST