Video | मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी? ऐका ऑडिओ क्लीप
Crowd paying for Chief Minister's meeting? Listen to the audio clip
Sep 12, 2022, 04:25 PM ISTVideo | मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी? व्हायरल क्लीपवर संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया
Crowd paying for Chief Minister's meeting? Sandipan Bhumre's reaction to the viral clip
Sep 12, 2022, 12:40 PM ISTCar Buying Tips: पगार कमी आहे? कोणती कार घ्यावी, नवीकोरी की Second Hand, जाणून घ्या संपूर्ण गणित
Car आपल्या हक्काच्या कमाईनं खरेदी करावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, बऱ्याचदा आर्थिक गणितं यात आडकाठी आणतात. पण, आता चिंता नसावी....
Sep 7, 2022, 12:24 PM ISTKBC : स्पर्धकानं दिलं 'या' प्रश्नाचं चूकीचं उत्तर! गमावले लाखो रूपये... तुम्ही देऊ शकाल त्या प्रश्नाचं उत्तर?
सध्या असाच एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर देणं एका स्पर्धकाला महागात पडलं आहे.
Sep 3, 2022, 03:44 PM ISTपैसे कमावताय तर बचतही महत्त्वाची, याबाबत चाणाक्य सांगतात 'या' महत्त्वाच्या निती
प्रत्येकाला आयुष्यात पैशांची गरज भासते. पैसे कमण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो. पण कमाईसोबतचं बचत देखील तितकीचं महत्त्वाची
Aug 28, 2022, 07:18 AM IST
Post Office : पोस्टाची एक नंबर स्कीम, अवघ्या दीड हजारांची गुंतवणूक आणि लाखोंचा नफा
गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे (Post Office Scheme) पोस्ट स्कीम.
Aug 26, 2022, 09:25 PM ISTRBI कडून 1 ऑक्टोबरपासून Banking क्षेत्रात मोठा बदल... तुमच्या पैशांवर होणार थेट परिणाम?
गेल्या काही दिवसांपासून Credit Card आणि Debit Card द्वारे फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत होत्या.
Aug 25, 2022, 05:09 PM IST'ती'ला हवाय तुमच्या मदतीचा हात
सांगली जिल्ह्यातील या 14 वर्षाच्या ताईला bone marrow transplant करायचं आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 24, 2022, 11:31 PM ISTVastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.
Aug 24, 2022, 03:31 PM ISTZee 24 Taas Special Report : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चावर 'झी 24 तास'चा स्पेशल रिपोर्ट
मुलांच्या शिक्षणावरच्या खर्चात (Education Expenses) गेल्या काही वर्षांत कशी वाढ झालीय? आणि पालकांना वाढीव भुर्दंड कसा सोसावा लागतोय, पाहूयात (Zee 24 Taas Special Report) हा रिपोर्ट.
Aug 23, 2022, 11:34 PM ISTTech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं
तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो.
Aug 21, 2022, 05:07 PM ISTATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.
Aug 17, 2022, 06:24 PM ISTकाहीही कळण्याआधी त्याच्या खात्यातून उडाले 75 लाख, तुम्ही अशी चूक करत नाही ना?
खात्यातून व्यवहार होत असतानाही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेलवर एसएमएस किंवा ईमेल येतो. तो मेसेज देखील या बिल्डरला आला नाही.
Aug 14, 2022, 08:57 PM ISTचिप्सवर रेषा का बनवल्या जातात? तुम्हाला माहितीय यामागचं कारण? जाणून वाटेल आश्चर्य
बऱ्याच चीप्सना तुम्ही अशा रेषा असल्याचे पाहिले असेल, परंतु या अशा रेषा का बनवल्या जातात यामागचं कारण तुम्हाला माहितीय का?
Aug 14, 2022, 07:20 PM ISTWhatsApp ला युजर्सकडून मोठा झटका, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या
वास्तविक, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वाढवण्यासाठी WhatsApp मर्यादित कालावधीसाठी युजर्सनां कॅशबॅक देत होते.
Aug 14, 2022, 05:59 PM IST