फडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? ठाकरेंच्या सेनेचा सवाल! म्हणाले, 'उपऱ्या महाराष्ट्र...'
Mohit Kamboj Vs Gajabhau: सध्या ऑनलाइन माध्यमाबरोबरच ऑफलाइनही गजाभाऊ विरुद्ध मोहित कंम्बोज वाद चर्चेत असतानाच आता या वादात ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट फडणवीसांचा उल्लेख केला आहे.
Dec 4, 2024, 06:42 AM IST