modi raises

पंतप्रधान मोदींनी चीनला प्रमुख ३ मुद्द्यांवर सुनावलं

चीनमध्ये होणाऱ्या जी-20 समेंलनामध्ये देशभरातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख एकत्र आले आहेत. भारताचे पंतरप्रधान नरेंद्र मोदी देखील यासाठी चीनला गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिंगपिंग यांची भेट घेतली.

Sep 4, 2016, 05:50 PM IST