अंगावर काटा आणणारी घटना : १५ वर्षांच्या मुलीने आधी वडिलांना बेशुद्ध केले, नंतर पेट्रोल टाकून घरात जाळले
एका १५ वर्षांच्या, नववीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकरांसह आपले ४१ वर्षीय वडील जयकुमा यांची हत्या केली.
Aug 21, 2019, 05:26 PM IST५ जी नेटवर्क फक्त स्वदेशी कंपन्याच्या ताब्यात राहू द्या; संघाची मागणी
भविष्यात येऊ घातलेल्या ५ जी नेटवर्कचे हक्क हेदेखील भारतीय कंपन्यांनाच मिळाले पाहिजेत
Aug 19, 2019, 12:14 PM ISTश्रीनगर| जम्मूतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद
श्रीनगर| जम्मूतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद
Aug 18, 2019, 01:40 PM IST... या कारणामुळे सुबोध भावेंना संताप अनावर
... या कारणामुळे सुबोध भावेंना संताप अनावर
Jul 29, 2019, 08:10 AM ISTExclusive : मुंबईत मोबाईल चोराला पकडताना लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने लंपास केला. चोराचा पाठलाग करताना..
Jul 9, 2019, 10:17 AM ISTमुंबई । लोकलमध्ये मोबाईल चोरी, चोराला पकताना पडून प्रवाशाचा मृत्यू
मुंबईत रविवारी सात च्या सुमारास चर्णी रोड स्थानकात घडलेली घटना.शकील शेख या प्रवाश्याचा चोरट्याने मोबाइल हिसकावून धावत्या लोकल मधून फलाटावर उतरून पळ काढला.शकील यांनी लोकल मधून उतरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत लोकल ने वेग पकडला होता वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकल च्या मध्ये पडून शकील शेख यांचा मृत्यू झाला.
Jul 9, 2019, 09:50 AM ISTसतत इअरफोन कानात असेल तर तुम्हालाही हा आजार जडण्याची शक्यता
कधी कधी दहा वेळा हाक मारल्यावरसुद्धा संबंधित व्यक्ती प्रतिसाद देत नाहीत..
Jul 5, 2019, 09:36 PM ISTपबजी खेळू न दिल्याने लहान भावाकडून मोठ्याचा भावाचा खून
पबजी खेळू न दिल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मोहंमद फहादने आपल्या मोठ्या भावावर कात्रीने वार करून त्याचा खून केला आहे.
Jul 1, 2019, 08:01 PM ISTमोबाईल, कॉम्प्यूटरच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ; वाचा यावरील उपाय
डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे.
Jun 26, 2019, 02:26 PM ISTमोबाईलमुळे पोटाचे विकार वाढू लागले, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
मोबाईलमुळे आता पोटाचे विकार वाढू लागले आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आलीय !
Jun 3, 2019, 11:43 PM ISTमुंबई । मुलांना मोबाईल देत आहात, तर सावधान !
मुलांना मोबाईल देत आहात, तर सावधान ! मोबाईलचा परिणाम हा लहान मुलांवर होत आहे. अनेक समस्या निर्माण होत आहेत.
May 13, 2019, 12:55 PM ISTदिल्ली | जागतिक आरोग्य संस्थेचा पालकांना इशारा
दिल्ली | जागतिक आरोग्य संस्थेचा पालकांना इशारा
Harmful Effects Of Mobile On Childrens
गूगलने सांगितलं, अशाप्रकारे जास्तवेळ वापरा मोबाईलची बॅटरी
निम्म्याहून अधिक कामात स्मार्टफोनचा वापर केला जातो.
Apr 25, 2019, 02:02 PM IST६,९९९ रुपयात खरेदी करा, ३ रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन !
भारतात ३० एप्रिलपासून या स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे.
Apr 23, 2019, 05:45 PM IST