SC Hearing MLA Disqualification | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
SC Hearing MLA Disqualification LIVE | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
May 11, 2023, 10:30 AM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं 11 मे 2023 हाच दिवस का निवडला?
Udhhav Thackerya vs Ekanth Shinde LIVE : जवळपास 10 महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असणारा महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष अखेर निकाली निकाली निघण्याचा दिवस उजाडला... पण, हीच तारीख का?
May 11, 2023, 10:14 AM ISTMaharashtra Political Crisis: "अजित पवार असं कसं काय बोलू शकतात?," संजय राऊत संतापले
Sanjay Raut on Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकरण विधानसक्षा अध्यक्षांकडे जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. ते असं कसं काय बोलू शकतात अशी विचारणा त्यांनी केली आहे.
May 11, 2023, 10:13 AM IST
Maharashra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी काय म्हणाले संजय राऊत? लक्षपूर्वक ऐका प्रत्येक शब्द
Maharashra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी काय म्हणाले संजय राऊत? लक्षपूर्वक ऐका प्रत्येक शब्द
May 11, 2023, 09:58 AM ISTराष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी
Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही.
May 11, 2023, 09:51 AM ISTAjit Pawar Not Reachable: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?
Maharashtra Political Crisis: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?
May 11, 2023, 09:45 AM ISTकाय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट
Video काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट
May 11, 2023, 09:20 AM ISTMaharashtra Political Crisis: निकालाआधी संजय राऊतांना का आठवला 'काय झाडी, काय डोंगर..' डायलॉग? सत्ताधाऱ्यांना खोचक टोला
Sanjay Raut On MLA Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टामध्ये लागणार असून याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोजक्या शब्दांमध्ये खोचकपणे प्रतिक्रिया नोंदवली आहे.
May 11, 2023, 09:07 AM ISTMaharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत काय म्हणताहेत उज्वल निकम? पाहा
May 11, 2023, 09:00 AM ISTMaharashtra Political Crisis : 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे - फडणवीस सरकार स्थिर; जाणून घ्या संख्याबळाचे गणित
Maharashtra Political Crisis : राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे जर निकालानंतर 16 आमदार अपात्र ठरले तर सरकारचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे.
May 11, 2023, 08:52 AM ISTUddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात राजभवनाकडून 'अजब दावा'
SC Hearing 16 MLA Disqualification: आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार असतानाच राजभवानाने माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर चर्चेत असून या उत्तराची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
May 11, 2023, 08:29 AM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयातून तुमच्या स्क्रीनवर; पाहा LIVE VIDEO
Shiv Sena MLA Disqualification Result: : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असतानाच आता मात्र निकालाची तारीख समोर आली असून, तुम्हाहा हा निकाल थेट पाहता येणार आहे.
May 11, 2023, 08:29 AM ISTMaharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले "मला नाही वाटत सरकार..."
Maharashtra Political Crisis: आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आपली मतं मांडत असून तर्क-वितर्क लावत आहेत.
May 11, 2023, 08:07 AM IST
#राहाणारकीजाणार?: एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तर शिवसेना हातातून जाणार का?
SC hearing MLA Disqualification: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्ट (Supreme Court) ऐतिहासिक निकाल देण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्ट नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे हे जाणून घ्या.
May 11, 2023, 07:34 AM IST
Mahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.
May 10, 2023, 11:54 PM IST