मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव
मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव
Apr 4, 2016, 07:52 PM IST'त्या' तीन कोटी रुपयांचे गूढ उकलले
मिरजमध्ये सापडलेल्या 3 कोटी रुपयांच्या रकमेचं गूढ उकललंय.आरोपी मैनुद्दीन मुल्लानं ही रक्कम कोल्हापुरातल्या वारणानगरातून २८ फेब्रुवारीला चोरल्याचं पुढे आलंय.
Mar 16, 2016, 07:41 AM ISTमिरजमध्ये एका घरात सापडली 3 कोटी रुपयांची रोकड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 06:53 PM ISTऐतिहासिक गणेश तलावाचं अस्तित्व धोक्यात
ऐतिहासिक गणेश तलावाचं अस्तित्व धोक्यात
Jan 4, 2016, 09:08 PM ISTमिरजमध्ये रहदारीच्या वाटेवर घातली भिंत
Nov 25, 2015, 05:12 PM ISTआता मीठाचा काळाबाजार, रेल्वेतून 'सागर' ब्रँडच्या बनावट मीठाचा साठा जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:09 AM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी, आणखी २० जणांना लागण
मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.
Nov 29, 2014, 01:26 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:18 PM ISTमिरजेमध्ये गॅस्ट्रोची लागण..चौकशी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:48 AM ISTमिरजेत गॅस्ट्रोचा सातवा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:34 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे चार बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 03:42 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे चार बळी
मिरजेत गॅस्ट्रोचा चौथा बळी गेलाय. मागील तीन दिवसात अस्लम नदाफ, रमेश पाटील आणि अब्दुल लतीफ या तिघांचागॅस्ट्रोने मृत्यू झाला आहे. तर पाचशे रुग्ण हे विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.
Nov 23, 2014, 03:23 PM ISTमिरजेत दोन बेवारस मृतदेहांची विटंबना
सांगली जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं मिरज शहरात दोन बेवारस मृतदेहांची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय.
Nov 1, 2014, 10:25 PM IST'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी!
तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.
Jul 9, 2014, 08:53 PM ISTस्वत:च्या घरात अडकलेल्या कुटुंबाची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 08:10 PM IST