मीरा रोड | वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेला कर्मचाऱ्यांची मारहाण
मीरा रोड | वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेला कर्मचाऱ्यांची मारहाण
Jan 24, 2019, 04:55 PM ISTसुखवार्ता | मिरारोड | बांधकाम मजूरांच्या मुलांसाठी शाळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 11:36 PM ISTहायटेक पोलीस बाईक ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 09:43 PM ISTअभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 03:58 PM ISTपैसे डबल करुन देण्याच्या बहाण्याने लुटले लाखो रुपये
पैशांचा पाऊस पाडून पैसे डबल करुन देतो असं सांगत दोन भोंदूबाबांनी एका महिलेचे तब्बल साडे सात लाख लुटलेत. मिरा रोड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये जप्त केलेत.
Jun 17, 2017, 01:40 PM ISTमिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी
मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी
Oct 28, 2016, 08:12 PM ISTमिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी
मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे.
Oct 28, 2016, 05:56 PM ISTमीरा रोडच्या 20 कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा... 70 जण ताब्यात
मीरा रोडच्या 20 कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा... 70 जण ताब्यात
Oct 5, 2016, 10:38 PM ISTमीरारोड येथे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 03:31 PM ISTओव्हरहेड वायरवर चढलेल्या माथेफिरूचा भाजून मृत्यू
रेल्वेच्या खांब्याचा आधार घेऊन एक माथेफिरु ओव्हरहेड वायरपर्यंत पोहचला. या घटनेत हा माथेफिरु ८० टक्के भाजला आहे.
Aug 23, 2016, 02:35 PM ISTओव्हरहेड वायरवर चढलेल्या माथेफिरूचा भाजून मृत्यू
Aug 23, 2016, 02:12 PM ISTहायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा
हायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा
Apr 17, 2016, 09:10 PM ISTम्हाडाचा निकाल असा पाहा
म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.
Feb 24, 2016, 06:49 PM ISTम्हाडांच्या विजेत्यांची संपूर्ण यादी कुठे पाहाल?
म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.
Feb 24, 2016, 04:27 PM ISTLive Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा
म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Feb 24, 2016, 10:39 AM IST