minister prataprao jadhav

कर्करोगावरील नवी लस लवकरच उपलब्ध होणार! मंत्री प्रतापराव जाधवांनी केला दावा

कॅन्सरच्या रुग्णांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बाब समोर आली आहे. कर्करोगावरील नव्या लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

Feb 19, 2025, 12:36 PM IST