Video | दूध सात रुपयांनी महागणार...
milk price hike from 1st september
मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणाराय...अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर आता मुंबईत सुटे दूध महागणार आहे.त्यामुळे एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत..चा-याचे दर दुप्पट झाले आहेत...तूर, हरभ-याच्या किमती 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत...त्यामुळे दरवाढ केल्याचं सांगण्यात आलंय...ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल
Aug 29, 2022, 08:35 AM ISTAMUL आणि मदर डेअरीनंतर या ब्रँडचे दूधही महागले, आजपासून दरात वाढ
Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.
Aug 19, 2022, 08:24 AM ISTVideo| अमूलच्या दुधात प्रति लीटर मागे 2 रुपयांनी वाढ
Amul Milk Prices To Rise by Rs 2
Aug 17, 2022, 07:55 AM ISTआणखी एक मोठा झटका, Amulनंतर या कंपनीने दुधाची किंमत वाढवली
Milk Price Hike : आज 1 मार्चपासून अमूल दूध (Amul Price Hike) महागले आहे. लीटरमागे दोन रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत. आता आणखी एका मोठ्या कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली आहे.
Mar 1, 2022, 04:26 PM ISTदुध किती प्रक्रियेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं? हे सगळं कसं केलं जातं तुम्हाला माहितीय?
खरेतर दूधावर तुमच्या जवळच्या दुग्धशाळेत येण्यापूर्वी किंवा तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात.
Mar 1, 2022, 02:19 PM ISTदही, दूध फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतंय, हे नक्की वाचा....
दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा....
Jan 27, 2022, 11:52 AM ISTVideo | Nashik | कोजागिरीच्या मुहूर्तावर दुधाच्या दरात लीटरमागे 10 रूपयांची वाढ
Nashik Milk Price Hike
Oct 19, 2021, 07:35 PM ISTVideo | कोजागिरीच्या निमित्तानं दूध महागलं
Nashik Milk Price Hike As Demand Rise On Eve Of Kojagiri Purnima
Oct 19, 2021, 12:10 PM ISTVIDEO : म्हैस दूध दरात 2 रुपये, गाय दूध दरात 1 रुपयांची वाढ
VIDEO : म्हैस दूध दरात 2 रुपये, गाय दूध दरात 1 रुपयांची वाढ
Jul 10, 2021, 11:50 AM ISTVIDEO | अमूलचं दूध महागलं; इतर ब्रँड्सचेही दर वाढण्याची शक्यता
Amul Milk Price Rise From Today
Jul 1, 2021, 09:20 AM ISTशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गायीच्या दूध खरेदी दरात वाढ
Animal Husbandary Minister Deepak Kedar On Two Rupees Rise In Cow Milk Price
Feb 14, 2021, 05:40 PM IST'या' कारणामुळे होऊ शकते दूध दरवाढ
दूधाचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दूध वितरक दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.
Jan 2, 2019, 07:04 PM IST
...तर दुधाचे दर लिटरमागे 5 रुपयांनी वाढणार
ऑगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना देण्यात आली मात्र त्यानंतर आतापर्यंतची रक्कम मिळालेली नाही.
Nov 24, 2018, 07:31 AM IST