mihan

देशातल्या सगळ्यात मोठ्या सुरक्षा गुंतवणूक प्रकल्पाची कोनशिला

नागपूर येथील मिहान येथे संरक्षण प्रकल्पाची कोनशिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बसविण्यात आली.

Oct 28, 2017, 09:36 PM IST

नागपुरात मिहान येथे विमान, रडारचा मोठा कारखाना; आज भूमिपुजन

फ्रान्सच्या दसो एव्हिएशन आणि अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड तर्फे संयुक्तपणे नागपूरच्या मिहान येथे सुरु होणाऱ्या प्रकल्पाचे आज भूमिपूजन आहे. 

Oct 27, 2017, 08:53 AM IST

रामदेव बाबांच्या हर्बल फूड पार्कचं 'मिहान'मध्ये भूमिपूजन

नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

Sep 10, 2016, 09:06 PM IST

मिहान प्रकल्पाचे काम पाडले बंद

नागपूरातील मिहान प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. शिवणगावच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बोईंग वे-चं काम बंद पाडलंय. आधी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करा, मगच काम सुरू करू देऊ, असा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.

Jul 8, 2012, 08:49 PM IST