बंद, बंद, बंद! मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 01:57 PM IST'मेट्रो 3' प्रकल्पाविरोधात गिरगावकर एकवटले
'मेट्रो 3' प्रकल्पाविरोधात गिरगावकर एकवटले
Mar 18, 2015, 10:40 AM ISTबंद, बंद, बंद! मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले
मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात आज गिरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. परिसरातली सर्व दुकानं बंद आहेत... शाळा मात्र सुरू आहेत... रस्त्यावरील वाहतूकही नेहमीसारखी आहे... पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळतोय.... मेट्रो ३ प्रकल्पामुळे इथल्या अनेक चाळी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात गिरगावकरांनी एल्गार पुकारलाय.
Mar 18, 2015, 10:27 AM ISTमनसेचा राडा, मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड
मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. याचा राग आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत काढला.
Mar 10, 2015, 08:03 PM IST