meiyappan

मयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट

आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. 

Jan 22, 2015, 05:28 PM IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंग : सासरे-जावई सुटले; कुंद्रा अडकले

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सासरे-जावई सुटले आहेत, मात्र राज कुंद्रा यांच्यावर फिक्सिंगमध्ये सामिल असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Nov 17, 2014, 03:21 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टात राज कुंद्रा, मयप्पन, श्रीनिवासनांच्या नावांचा खुलासा

सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, स्टुअर्ट बिन्नी, सुंदर रमन आणि श्रीनिवासन यांची नावे पुढे आली आहेत.

Nov 14, 2014, 03:55 PM IST

मोठा खुलासा: मयप्पन-विंदूने केली IPL मॅच फिंक्सिंग

बीसीसीआई अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन आणि विंदू दारा सिंग यांनी आयपीएल मॅच फिक्सिंग केल्याचं उघड झालंय.

Feb 21, 2014, 12:53 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग : श्रीनिवासन, मयप्पन यांना क्लीन चीट

एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पान आणि राज कुंद्रा यांना क्लीन चीट मिळाली आहे. द्वीसदस्यीय समितीनं आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला

Jul 28, 2013, 04:52 PM IST