अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही दिवसांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले होते. यावेळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेमानंद महाराज अतिशय भावुक झाल्याचं दिसत आहे.
Jan 12, 2025, 09:41 AM IST'भगवान श्रीकृष्ण यादव नाही तर जाट'; कान्हाचा नगरीत वातावरण तणावपूर्ण, काय आहे नेमकं प्रकरण?
Shri Krishna : मथुरेमध्ये एका व्यक्तीने नांद गावातील घरांच्या भिंतींवर 'नांदगावचा इतिहास' या शीर्षकाने भगवान श्रीकृष्णाची जात जाट लिहिलेली. यानंतर शहरात एकच तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय.
Dec 4, 2024, 05:23 PM ISTहिंदू पक्षाला झटका, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचा सर्व्हे होणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे ज्यामध्ये शाही ईदगाहचा सर्व्हे करण्याचा निर्णय देण्यात आला होता.
Jan 16, 2024, 12:03 PM IST
संपत्तीसाठी मुलींचं भांडणं, 9 तास आईचा मृतदेह चितेवर.. स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा
आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये संपत्तीवरुन जोरदार भांडण झालं. या सर्व भांडणात स्मशानभूमीत आईचा मृतदेह तब्बल नऊ तास चितेवर तसाच पडून होता. प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत चितेला अग्नी देणार नाही अशी भूमिका मुलींनी घेतली. ही घटना व्हायरल झाली असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 15, 2024, 05:00 PM ISTसोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि...
Hathras Love Story: एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते.
Dec 11, 2023, 10:30 AM IST'या' मंदिरात 480 वर्षांपासून सुरु आहे अखंड ज्योत, या कामांसाठी होतो वापर
जाणून घेऊया कुठे आहे हे मंदिर
Nov 5, 2022, 02:38 PM ISTमाझ्याशी लग्न कर... मुलीने नकार देताच मुलाने जे केलं त्याने गाव हादरलं!
मुलीला प्रपोज नाकारणं पडलं महागात, देवदास झालेल्या मुलाने केलेल्या कृत्याने बसेल धक्का!
Sep 27, 2022, 05:18 PM IST