mask

मास्क वापरा अन्यथा भाजी मिळणार नाही!

जर तुम्ही मास्क घातलं नसेल तर तुम्हाला भाजी विकत घेता येणार नाहीये.

Dec 25, 2021, 01:05 PM IST

मंत्रालयाबाहेरच आमदाराला विनामास्क पकडलं; पोलिसांनी तत्काळ ठोठावला दंड

देशात सध्य़ा ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधीच कंबर कसली आहे.

Dec 16, 2021, 02:02 PM IST

WHOचा इशारा; 53 देशांमध्ये येणार कोरोनाची नवी लाट!

कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nov 5, 2021, 09:17 AM IST

कोरोनाचा धोका, आता मास्क नसल्यास 500 रुपयांचा दंड

CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in Nashik) कमी झाल्याने शिथिलता आणली गेली आहे. मात्र, या लोक जास्तच गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.  

Oct 28, 2021, 01:58 PM IST

मास्क वापरल्याने डोकेदुखी, लगेच ही पद्धत अवलंबा; जाणून घ्या का आहे आवश्यक ?

 Mask Causing Headache: कोराना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.  

Oct 12, 2021, 10:45 AM IST

रेल्वेचा मोठा निर्णय, नव्या नियमानुसार मास्क न घातल्यास इतका होणार दंड

Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.  

Oct 8, 2021, 09:37 AM IST

'मास्कपासून सध्यातरी सुटका नाही, पुढील वर्षापर्यंत बंधनकारक'

Mask News : देशात कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. 

Sep 14, 2021, 11:32 AM IST

Mask :कपड्याचा मास्क वापरत आहात, तर हे जरुर वाचा

Cloth masks latest news : कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळलेला नाही. तिसरी लाटेटी टकटक सुरु झालेय. त्यामुळे मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे महत्वाचे आहे.  

Sep 11, 2021, 08:15 AM IST

'ही' औषध घेत असाल तर लस घेतल्यानंतरही लावावं लागेल मास्क!

लसीकरण पूर्ण संरक्षण देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं तसेच इतर सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. 

Sep 8, 2021, 01:18 PM IST

गणेशोत्सव : मास्क नसेल तर होणार कारवाई, पोलिसांची पथके सज्ज

Ganpati Festival : गणेशोत्सव काळात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीसही (Mumbai Police) सज्ज झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी  विना मास्क (Without mask) फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढण्याची भीती आहे.  

Sep 3, 2021, 01:34 PM IST

N95, कापडी की सर्जिकल कोणतं मास्क कोरोनापासून चांगला बचाव करतं?

कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. 

Sep 3, 2021, 09:09 AM IST

VIDEO : मुंबईत कारचालकाची मुजोरी, क्लीनअप मार्शलला कारवरून फरफटत नेलं

अशा लोकांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे

Sep 2, 2021, 03:06 PM IST