बॉलिवूडमधील अभिनेत्रीने लेकीचं नाव ठेवलं 'मतारा'; अनोख्या पद्धतीने केलं शेअर
बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हीने लग्नाच्या 8 महिन्यांनंतर मुलीला जन्म दिला. नुकतंच, सोशल मिडीयावर तिने आपल्या मुलीच्या नावाचा आणि नावाच्या अर्थाचा खुलासा केला आहे.
Jan 14, 2025, 11:19 AM ISTमसाबा-सत्यदीपच्या घरी चिमुकलीचं आगमन
फॅशन डिझायनर व प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता काही महिन्यांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. मसाबाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे आणि जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत. 11 ऑक्टोबरला मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या घरी लेकीचं आगमन झालं.
Oct 13, 2024, 10:36 AM ISTनीना गुप्ता होणार आजी, लेक मसाबाने दिली गुडन्यूज, पतीसोबत शेअर केला गोड फोटो
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्राने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता वर्षभराने त्या दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.
Apr 18, 2024, 08:10 PM IST'तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...'; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं
Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.
Nov 16, 2023, 10:23 AM IST'सामान पॅक कर, घर सोड' नीना गुप्ताने 'या' कारणासाठी मुलगी मसाबाला दिली होती धमकी
Masaba Gupta Neena Gupta: मसाबा गुप्ता हिचा घटस्फोट झाला असून यावरून तिची आई नीना गुप्ता या फारच दुखी होत्या. त्याअगोदर तिनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला घेतला होता. परंतु नीना गुप्ता यांनी कडाडून विरोध केला होता.
Sep 9, 2023, 07:40 PM ISTमाझी चूक आहे; लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत: ला का जबाबदार ठरवतात नीना गुप्ता?
Neena Gupta and Daughter Masaba Gupta : नीना गुप्ता या त्यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या घटस्फोटासाठी स्वत: ला जबाबदार ठरवतात. याविषयी मसाबानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
Sep 2, 2023, 01:24 PM ISTMadhu Mantena-Ira Trivedi : मसाबा गुप्ताच्या Ex Husband केलं दुसरं लग्न, PHOTO VIRAL
Madhu Mantena Ira Trivedi Wedding :मधू मंटेना-इरा त्रिवेदीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Jun 12, 2023, 10:24 AM IST'40 डिग्री सेल्सियस तापमान आणि शुटिंग...' नीना गुप्ताने सांगितला अनुभव
Neena Gupta At Panchayat S3 Shooting: अभिनेत्री नीना गुप्ता या कायमच चर्चेत असतात. सध्या त्या 'पंचायत' या मालिकेतील तिसऱ्या सिझनचे शुटिंग करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ (Video) इन्टाग्रामवरून शेअर केला आहे.
May 24, 2023, 07:14 PM ISTNeena Gupta on father: ''माझ्या वडिलांसोबतच मी पहिल्यांदा'' हे काय बोलून गेली नीना गुप्ता
Neena Gupta On Father : बोल्ड आणि ब्युटीफुल नीना गुप्ताच्या फिल्मी करीयरपेक्षा तिचं पर्सनल आयुष्याच्या खूप चर्चा झाल्या, मात्र त्याकडे लक्ष न देता नीना गुप्ताने नेहमी आयुष्याच्या सकारात्मक बाजूने पाहत पुढे चालण्याचा निर्णय घेतला.
Feb 15, 2023, 04:09 PM IST'हा तर बेशरमपणा', वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं Masaba Gupta ट्रोल
Masaba Gupta चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं मसाबाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
Feb 1, 2023, 12:38 PM ISTMasaba Gupta Trolling : वेडिंग पार्टीत घातला 'स्विमिंग कॉस्च्युम', मसाबा गुप्ता ट्रोलिंगची शिकार
मसाबा गुप्ताच्या लग्नाच्या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहेत.
Jan 28, 2023, 05:26 PM ISTNeena Gupta कोमात? घटस्फोटानंतर Masaba Gupta ने केलं गुपचूप लग्न, Photo Viral
Masaba Gupta Married : अभिनेत्री नीना गुप्ता शॉकमध्ये आहे. कारण नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिने गुपचूप लग्न केलं आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर मसाबाने या अभिनेत्याशी लग्न केलं आहे. लग्नाबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे.
Jan 27, 2023, 12:29 PM ISTBollywood Gossip: 'या' अभिनेत्री लग्नाआधीच होत्या Pregnant, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
Bollywood Gossip: ...म्हणून या अभिनेत्रीनं घाईघाईत घेतला लग्नाचा निर्णय
Nov 18, 2022, 07:06 PM IST
महिलांना होणारा 'हा' गंभीर आजर तुम्हालाही आहे? अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय
अभिनेत्रीने सांगितलेले उपाय तुम्हाला नक्की लाभदायक ठरतील
Nov 2, 2022, 02:12 PM IST
अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक? विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य
विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध... त्यानंतर प्रियकराच्या मुलीला दिला जन्म... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्री व्यक्त
Oct 16, 2022, 04:06 PM IST