marathon

वसई-विरार मॅरेथॉनमध्ये १५ हजारापेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 11:49 AM IST

स्मृतिभंशबाबत जनजागृती मुंबईत मॅरेथॉन

अल्झायमर्स आजारा विषयी जनजागृती करणे आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्याबाबत प्रोत्साहन देण्याचं काम

Dec 3, 2017, 12:37 PM IST

चक्क साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावली

मॅरेथॉन म्हटलं की, आपल्या समोर येतं ते टी शर्ट आणि शॉर्टमधली लोकं. पण जर एखादी स्त्री जर साडी नेसून आली तर... थोडं चकित झालात ना. पण हैदराबादमध्ये एका महिलेने हा कारनामा करुन दाखवला आहे. 

Aug 22, 2017, 04:27 PM IST

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई कधी?

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई कधी?

Aug 17, 2017, 04:45 PM IST

ठाण्यात पार पडली २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन

ठाण्यात आज २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन पार पडली. पालिकेच्या मुख्यालय चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.

Aug 13, 2017, 12:11 PM IST

मॅरेथॉन चॅम्पियन ज्योती गवतेचं परभणीत जोरदार स्वागत

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद परभणीच्या ज्योती गवते हिनं पटकावलंय. 42 किमी अंतर तिनं 2 तास 50 मिनिटं 52 सेकंदात पार केलंय. दुसऱ्यांदा तिने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय.

Jan 17, 2017, 08:05 PM IST

मुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार

मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.

Jan 13, 2017, 06:57 PM IST

मिलिंद सोमनची ७५ वर्षीय आईही धावतेय अनवाणी

मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे... पण, आता मात्र मिलिंदहून जास्त चर्चेत आलीय ती त्यांची आई... 

Aug 4, 2016, 12:10 PM IST