VIDEO | मी तुझी काच्चो सुपारी, तू माझा अडकीत्ता...
शांताबाई, पोपट पिसाटला अशा आयटम साँगनंतर आता काच्चो सुपारी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'बाय गो बाय' या मराठी चित्रपटातील हे गाणे विजय पाटकर आणि अंकिता तरेवर चित्रित करण्यात आली आहे.
Nov 11, 2015, 07:41 PM ISTयू-ट्यूबवर म्युझिक कॅटगरीत मराठी गाण्याची बाजी
उर्फी या मराठी सिनेमातलं गाणं 'ओ मारिया, माझी मोनालिसा, मी बावरा का झालो रे असा', हे गाणं यू-ट्यूबवर म्युझिक कॅटेगरीत व्हायरल होतंय.
Oct 31, 2015, 11:33 AM ISTआनंद शिंदेंचं नवं गाणं, 'कोंबडा पळाला लंडनला'
गायक आनंद शिंदे यांचं नवीन गाणं लवकरच येतंय, पण या व्हिडीओत तुम्हाला या गाण्याचे बोल ऐकता येणार आहेत, व्हिडीओच्या शेवटी संगीतासह हे गाणं ऐकता येणार आहे.
Sep 20, 2015, 06:15 PM ISTव्हिडीओ | मोरया...मोरया... गाणं व्हायरल
अरुण गवळीच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मंगलमूर्ती प्रॉ़डक्शन’ घेऊन येत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात चित्रपटातील ‘मोरया’ गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.
Sep 20, 2015, 10:16 AM ISTअमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा गायलं मराठीत गाणं
महानायक अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच मराठीत गाणं गायलं आहे, 'प्रो-कबड्डी'साठी बच्चन यांनी हे प्रमोशन केलंय.
Jul 18, 2015, 09:30 AM ISTमन्ना डेंचे अ अ आई...
सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी चित्रपटसृष्टीत सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध प्रादेशिक भाषांमधून सुमारे साडेतीन हजारहून अधिक गाणी गायली. मन्ना डे यांची मराठी गाणीही खूप गाजली आहेत.
Oct 24, 2013, 12:04 PM ISTऑस्ट्रेलियात घुमणार मराठमोळ्या गाण्याचे बोल...
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी साहित्य संमेलन सिडनी इथं २९ ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियातल्या मराठीजनांनी एक स्वागतगीत तयार केलं आहे..
Jan 27, 2013, 12:17 AM IST