मराठी माणसासाठी लाजिरवाणी बाब! मुंबईतील 'इतक्या' शाळांना कुलूप; सरकार काय पावलं उचलणार?
Marathi schools: 27 फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा दिन साजरा करणार आहोत. पण असं असताना मुंबईतूनच मराठी भाषेचा -हास होतोय की काय अशी भीती वाटू लागलीये.
Feb 23, 2025, 08:08 PM IST