marathi breaking news

Delhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा

Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

Jan 2, 2023, 12:53 PM IST

Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?

Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा... 

Jan 2, 2023, 10:00 AM IST

Maharashtra Politics : "अस्वस्थता वाढली तर सरकार कोसळणार"; भाजपच्या माजी नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Government : सरकारमध्ये एकमेकांची उणुदुणी काढली जात आहेत तसेच यांच्यावर न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार देखील आहे, असा दावा भाजपच्या माजी नेत्याने केला आहे

Jan 2, 2023, 08:54 AM IST

Beed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू

Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय

Dec 30, 2022, 02:17 PM IST

Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष

Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे

Dec 30, 2022, 10:27 AM IST

CBSE Board Exam Dates: विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 10वी - 12वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

CBSE Board Exam Date Sheet 2023 :  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक (CBSE 10th board Exam Date) जारी केले आहे. त्यामुळे मुलांनो आता अभ्यासाला सुरूवात करा. 

Dec 30, 2022, 08:25 AM IST

Shirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

Shirdi Sai Baba Donation :  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दानपेटीत दुपटीने वाढ, 31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह

Dec 29, 2022, 06:41 PM IST

Shocking: डोळ्याच्या ऑपरेशनसाठी गेलेल्या महिलेलाचा मृत्यू झालाच कसा? डॉक्टरांनाही नाही समजलं

Jalna News: हल्ली वैद्यकीय क्षेत्रातूनही धक्कादायक बातम्या (Shocking News) समोर येत असतात. सध्या अशाच एका बातमीनं सध्या सगळीकडेच खळबळ माजवली आहे. जालनामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Dec 29, 2022, 06:32 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट

अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

Dec 29, 2022, 04:03 PM IST

आताची मोठी बातमी! विधानभवनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात वाद

Maharashtra Politics आम्ही काय कमी दिलं तुम्हाला? Uddhav Thackeray यांनी दीपक केसरकर यांच्यावर काढला राग

Dec 29, 2022, 03:29 PM IST

Pan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही. 

Dec 29, 2022, 01:46 PM IST

Fake Delivery Scam : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, 'ही' चूक केली तर बँक खातं रिकामं! जाणून घ्या

Fake Delivery OTP Scam : अनेक वेळा ग्राहकाला आयफोन ऐवजी साबण मिळाला. तर काहीजणांना एक वीट आयफोनऐवजी मिळाले आहे. या ऑनलाइन डिलिव्हरी फसवणुकीचा सामना करण्यासाठी वेबसाइट्सने वन टाइम पासवर्ड डिलिव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांची सर्रास पणे फसवणुक होत आहे. 

Dec 29, 2022, 12:48 PM IST

Cough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!

Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

Dec 29, 2022, 11:22 AM IST

Traffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?

Traffic Challan Rules :  कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.

Dec 29, 2022, 10:46 AM IST

Viral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "

Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती

Dec 29, 2022, 10:19 AM IST