आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही
Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 02:19 PM ISTमराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
Maratha activist Manoj Jarange Patil big statement said Trap to divide the Maratha community
Jan 24, 2024, 09:30 PM ISTमराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन
Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत.
Jan 24, 2024, 07:34 PM IST
मराठा वादळ मुंबईत धडकणार! 'ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार' जरांगेंची घोषणा
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल असून आज लोणावळ्यात मुक्काम आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
Jan 24, 2024, 01:44 PM IST'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Jan 23, 2024, 01:32 PM IST'आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha Reservation : मुंबईतल्या 26 तारखेच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, सरकराचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत.
Jan 18, 2024, 01:49 PM ISTAjit Pawar | अजित पवार गटाच्या महिला आघाडीचा मुंबईत मेळावा
Ajit Pawar NCP Melwa Gat Women Meeting Today
Jan 18, 2024, 10:35 AM ISTCongress | लोकसभा निवडणुकासाठी कॉंग्रेसचं मिशन पश्चिम विदर्भ, कॉंग्रेस प्रभारींनी बोलावली बैठक
Congress Mission Vidarbha Congress in charge called a meeting for the Lok Sabha elections
Jan 18, 2024, 10:30 AM ISTBhavana Gawli | वाशिम-यवतमाळमधून भावना गवळींची उमेदवारी बदलणार?
Bhavana Gawli candidacy will change from Washim-Yavatmal?
Jan 18, 2024, 10:20 AM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा 21 जानेवारीला शिवनेरी दौरा, शिवनेरीवरील माती काळाराम मंदिरात घेऊन जाणार
Uddhav Thackeray Shivneri Tour
Jan 18, 2024, 10:15 AM IST26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Jan 15, 2024, 10:41 AM ISTमराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. एकदा गाव सोडलं तर आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:52 PM IST
24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...
मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे.
Dec 18, 2023, 07:19 AM IST'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जोर दिलाय. तसंच या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करा नाहीत तर तुमची गय नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Dec 6, 2023, 08:22 PM IST'राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही' - मंत्री छगन भुजबळ यांचा दावा
Maratha vs OBC Reservation : राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 02:42 PM IST