manushi chillar

VIDEO : आर्यनच्या बॉडीगार्डनं मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला दिला धक्का!

Aryan Khans Manushi Chillar Viral Video : सध्या सोशल मीडियावर आर्यन खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा आहे की त्याच्या बॉडीगार्डनं मानुषीला धक्का देत बाजुला केले.

Oct 15, 2023, 03:50 PM IST

रिव्हीलिंग गाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं Cannes 2023 चं रेड कार्पेट आणि पुढे...

Cannes 2023 : लेहंग्यामध्ये आलेल्या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे या अभिनेत्रीचा हाय स्लिट गाऊनही ठरला फिका... पाहा कोणत्या भारतीय अभिनेत्रींनी वळवल्या नजरा... 

May 17, 2023, 08:17 AM IST

मिस वर्ल्डचा लूक पाहून चाहते चिंतेत; 'या' गोष्टीमुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

 बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या माजी मिस वर्ल्ड विजेत्या मानुषी छिल्लरचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Jul 11, 2022, 01:41 PM IST

कोणाशी लढण्यासाठी खिलाडी कुमारच्या हाती तळपती तलवार? पाहा Video

असंच काहीसं खिलाडी कुमारसोबत घडलं आणि ....

Nov 15, 2021, 01:54 PM IST

अक्षयसोबत भूमिका साकारणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ३५ भव्य सेट साकारण्यात आले आहेत. 

 

Dec 5, 2019, 10:54 AM IST

रोहितनंतर 'या' तरुणाशी वाढतेय मानुषी छिल्लरची जवळीक

अहानने मानुषीच्या बर्थ डेला रिंग गिफ्ट केल्याचेही वृत्त आहे.

Aug 31, 2018, 12:26 PM IST

विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

मानुषी कोणत्य़ा अभिनेत्यासोबत दिसणार...?

Jul 22, 2018, 10:57 AM IST

मिस वर्ल्ड मानुषीच्या स्वागतासाठी विद्यार्थी रस्त्यावर ताटकळले...

मुंबई पालिकेच्या विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमानिमित्त कसं जुंपल जातं, याच उदाहरण आज पाहायला मिळालं.

Dec 2, 2017, 04:34 PM IST

VIDEO : जेव्हा दोन सुंदऱ्या एकमेकांसमोर येतात...

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झालेला दिसतोय. यामध्ये माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि नुकतीच मिस वर्ल्डचा खिताब पटकावणारी मानुषी छिल्लर दिसत आहेत.

Dec 1, 2017, 04:33 PM IST

लेडिज स्पेशल | मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला करायचं आमिरबरोबर काम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 02:14 PM IST

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायकाच्या चरणी

मिस वर्ल्ड बनून देशात परतलेल्या मानूषी छिल्लरचं मुंबईत जोरदार स्वागत झालं. मिस वर्ल्ड 2017 मानुषीने भारतात पोहोचताच देशवासियांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. सोमवारी सकाळी ती सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली आणि गणपतीचे दर्शन घेतले.

Nov 27, 2017, 01:01 PM IST

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायकाच्या चरणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 10:20 AM IST

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचं मुंबईत शानदार स्वागत

तब्बल १७ वर्षानंतर भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणारी ब्युटी विथ ब्रेन मानुषी छिल्लरचं मध्यरात्री भारतात आगमन झालं.

Nov 26, 2017, 01:21 PM IST

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचं मुंबईत शानदार स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 01:06 PM IST