Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका!
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला आवर्जून असंख्य लोक काळे कपडे परिधान करतात. मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये, याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 8, 2024, 06:26 PM ISTMakar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी
Makar Sankranti 2024 Date : मार्गशीर्ष गुरुवारनंतर महिलांना वेध लागतात ते मकर संक्रांती या सणाबद्दल. भारतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध हा सण महाराष्ट्रातही मोठ्या थाटामाट्यात साजरा करण्यात येतो.
Jan 7, 2024, 08:08 PM ISTTrigrahi Yog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता
Trigrahi Yog In Capricorn: नव्या वर्षाला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करतात. 2024 च्या सुरुवातीला मकर राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतोय.
Dec 8, 2023, 10:52 AM ISTAyodhya | रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला; ‘या’दिवशी मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण
Ayodhya Ram Mandir Idol Pranpratistha Dates Announced
Oct 13, 2023, 11:20 AM ISTKinkrant 2023 : आज किंक्रांत! 'या' चुका टाळा; नाहीतर पडेल महागात
Kinkrant 2023 : किंक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो. आता त्या कोणत्या हे एकदा जाणूनच घ्या. म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको.
Jan 16, 2023, 07:22 AM ISTधक्कादायक! चायनीज मांज्यामुळे कापलं भाजप नेत्याचे नाक; पोलिसांत गुन्हा दाखल
Chinese Manjha : बंदी असतानाही सर्रासपणे अशा प्रकारच्या धोकादायक मांजाची विक्री केली जात आहे. या मांज्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक घटना समोर आल्या आहेत
Jan 15, 2023, 06:26 PM ISTMakar Sankranti 2023 : त्रिग्रही योगात आज मकर संक्रांतीचा सण, राशीनुसार दान केल्याने भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल!
Makar Sankranti Daan: ज्योतिष शास्त्रानुसार 14 जानेवारीच्या रात्री सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. (Makar Sankranti Today in Marathi) या दिवशी स्नान दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी राशीनुसार दान केल्यास शुभ फळ मिळते. या दिवशी चित्रा नक्षत्राचा विशेष योग होत आहे, जो शुभ मानला जातो. यासोबतच सूर्य, शनी, शुक्र यांचा त्रिग्रही योगही तयार होत आहे. या योगात दान करणे शुभ मानले जाते.
Jan 15, 2023, 07:37 AM ISTMakar Sankranti 2023 : यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला का आली? काय म्हणतात खगोल अभ्यासक
सन 200 मध्ये निरयन मकर संक्रांती 22 डिसेंबरला आली होती. सन 1899 मध्ये 13 जानेवारीला आली होती. 2085 पर्यंत मकर संक्रांती कधी 14 ला तर कधी 15 जानेवारीला येत राहील. सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क 1 फेब्रुवारीला येणार आहे.
Jan 14, 2023, 08:01 PM ISTAkshaya Deodhar Hardeek Joshi : राणादा आणि पाठकबाई यांचे पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त जबरदस्त फोटो
Hardik Joshi Akshaya Deodhar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Jan 14, 2023, 12:19 PM ISTMakar Sankranti 2023: काळया साडीवर कोणते दागिने घालाल? पाहा एकाहून एक सरस लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाइन्स
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी महिला वेळ्यात वेळ काढून पारंपारिक कपडे म्हणजे काळी साडी आणि दागिने याला सार्वाधिक पसंती देतात. प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते. तुम्हीही साडी नेसण्याचा आणि त्यावर स्टायलिश दागिने घालायचा विचार करत असाल तर तुम्ही संक्रांतीसाठी येथे पाहू शकता. या साड्यावरील दागिने आणि लूक खूपच स्टायलिश आहे आणि त्या प्रत्येक प्रसंगी परफेक्ट दिसू शकतात.
Jan 14, 2023, 11:11 AM ISTBhogichi Bhaji: भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी? वाचा रेसिपी आणि महत्व
Sankranti Special, Bhogichi Bhaji, Tilachi Bhakri: संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा.
Jan 14, 2023, 10:01 AM ISTMakar Sankranti 2023 : सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून
Video Sugad Puja : मकर संक्रांत रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्वं आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात. तर नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो.
Jan 14, 2023, 09:52 AM ISTBhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुवावेत?
Bhogi 2023 : काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो. पण, कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
Jan 14, 2023, 07:01 AM ISTLohri 2023 Recipe : लोहरीच्या खास मुहूर्तावर तयार करा 'या' खास स्वीट डिश
Best Recipes For Lohri 2023: या उत्सवाची धूम पंजाब आणि अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पाहायला मिळते. लोहरीच्या निमित्ताने लोक लाकड जाळतात आणि ढोल वाजवून नवीन हंगामाचे स्वागत करतात. पण सण म्हटलं की चविष्ट पदार्थ आलाचं. जर तुम्हाला लोहरीच्या खास मुहूर्तावर काही खास स्वीट डिश बनवायचा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते.
Jan 13, 2023, 12:34 PM IST
Bhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व
Makar Sankranti Special Recipe: संक्रातीची चाहूल लागातच आठवते ती भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, गूळपोळी आणि तिळाचे लाडू. विविध भाज्या एकत्र करुन केलेली भोगीची भाजी संक्रातीचे विशेष आकर्षण असते.
Jan 13, 2023, 10:05 AM IST