mahindra thar top spec lx diesel variant

Mahindra Thar चं सर्वात स्वस्त डिझेल मॉडेल! किंमत 10 लाखांहूनही कमी

Mahindra Thar Cheapest Variant: भारतामध्येही ऑफ रोड गाड्यांना मागणी वाढत असल्याने अनेक कंपन्या या सेक्टरमधील गाड्या लॉन्च करत आहेत. याच सेक्टरमधील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक गाडी आहे महिंद्रा थार. या गाडीचे अनेक व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत.

Mar 23, 2023, 10:02 PM IST