धोनीनं केली गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी
इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टॉस करून धोनीनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. विदेशी भूमीवर सर्वात जास्त मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याच्या सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची महेंद्र सिंग धोनीनं बरोबरी केलीय.
Aug 16, 2014, 08:29 AM ISTकॅप्टन कूल भारतीय बॉलर्सवर बेहद खूश!
भल्यामोठ्या टार्गेटनंतरही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभी होती. मात्र, पाचव्या दिवशी अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळेच रंगतदार झालेली वाँडरर्स टेस्ट अवघ्या आठ रन्सने ड्रॉ झाली.
Dec 23, 2013, 08:19 PM ISTधोनीची चूक ‘टीम इंडिया’ला पडली भारी...
सलग सहा वन-डे सीरिज जिंकत धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. त्यामुळे माहीच्या टीमला या सीरिजमध्ये विजयाची पसंती देण्यात आली होती.
Dec 12, 2013, 04:54 PM IST`स्टाईल`सह धोनीची एन्ट्री!
अशोक लेलँडनं मोठ्या ‘स्टाईल’मध्ये चार चाकी वाहनांच्या बाजारात एन्ट्री घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते ‘स्टाईल’ ही मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) बाजारात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय.
Oct 8, 2013, 09:22 AM ISTधोनी टीमइंडियातून बाहेर
वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात असणार नाही. त्याची जागा आता विराट कोहली घेईल. तोच भारतीय कर्णधाराची जबाबदारी संभाळणार आहे.
Jul 2, 2013, 11:39 AM ISTस्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`
गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांना चुकवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आज पत्रकारांना सामोरं जावंच लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं मीडियाशी संवाद साधला.
May 28, 2013, 08:52 PM ISTधोनी आता केवळ तीन पावलं दूर....
टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्समधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण असं कोणी विचारलं तर बहुतेक जण कॅप्टन कूल धोनीचचं नाव घेतील.
Nov 14, 2012, 03:29 PM ISTलक्ष्मणच्या पार्टीचं धोनीला नव्हतं निमंत्रण
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेद्रसिंग धोनीनं व्ही. व्ही. एस लक्ष्मणन आपल्याला त्याच्या पार्टीत बोलावलं नसल्याचं म्हटलंय.
Aug 22, 2012, 04:28 PM ISTमाझ्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ विजय- धोनी
भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळविला ऐतिहासिक विजय हा माझ्या कर्णधाराच्या कारर्किदीतील सर्वश्रेष्ठ विजय असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने होबार्ट वन डे मध्ये श्रीलंकेचा सात गडी आणि ८६ चेंडून राखून दणदणीत पराभव केला. भारताने श्रीलंकेचे ३२१ धावांचे आव्हान ३६ षटक आणि ४ चेंडूत पार केले.
Feb 28, 2012, 07:54 PM ISTसिनियर प्लेयर्सचे निवृत्तीचे संकेत?
भारतीय टीममधील सीनियर प्लेअर्सला टप्पा टप्प्यानं नारळ दिला जाऊ शकतो असे संकेत भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं दिलेय..पर्थ टेस्टमध्ये भारताने इनिंगने पराभव झाल्यानंतर, टीम इंडियावर अनेक माजी क्रिकेटर्सनी सडकून टीका केली...
Jan 16, 2012, 09:32 PM ISTधोनीवर संक्रात, एक टेस्टसाठी बंदी
महेंद्र सिंग धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे एक टेस्ट मॅचसाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ऍडलिड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याला खेळता येणार नाही. त्याच्या गैरहजेरीत विरेंद्र सहवाग कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.
Jan 15, 2012, 04:37 PM ISTधोनीला नाही विश्रांती, हरभजनची गच्छंती
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमधून फिरकी गोलंदाज हरभजनसिंगला दुखापतीमुळे
Oct 9, 2011, 02:23 PM IST