mahavikas aghadi

'म्हणून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद', शरद पवार यांनी सांगितलं कारण... लोकांना आवाहन

Maharashra Band : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराविरोधात राज्यात संतापाचं वातावरण आहे. बदलापूर अत्याचार घटनेविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

Aug 23, 2024, 03:00 PM IST

महाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!

Aug 23, 2024, 10:20 AM IST

लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

 

Aug 22, 2024, 03:59 PM IST

महाविकास आघाडीत नाराज कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला; म्हणाले, 'काहीजण अकारण वातावरण पेटवतायत'

Mahavikas Aghadi: मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. 

Aug 17, 2024, 09:05 AM IST

वक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे. 

Aug 16, 2024, 01:52 PM IST

भाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

Aug 16, 2024, 12:30 PM IST

विधानसभेसाठी मविआचा जबरदस्त प्लान, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरला?

Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला मविआ एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी  मविआचा चेहरा असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय..

 

Aug 15, 2024, 08:57 PM IST

महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण? 

Aug 14, 2024, 10:15 PM IST

महायुतीची 'लाडकी बहिण', तर काँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना... महिलांच्या योजनांवरून कलगीतुरा

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलंय.  लाडकी बहीण योजनेवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलाय. या दरम्यान काँग्रेसने महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन दिलंय.

Aug 12, 2024, 10:15 PM IST

महायुतीचं ठरलं! 'या' तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे. 

Aug 12, 2024, 02:43 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

Aug 1, 2024, 09:51 PM IST