नवजात बालकांचं मृत्यू प्रकरण, मुंबई मनपा आरोग्य समिती अध्यक्षांचं बेजबाबदार उत्तर
मृत बालकांच्या पालकांसोबत घातला वाद, व्हिडिओ होतोय व्हायरल
Dec 23, 2021, 10:51 PM ISTनितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना ''म्याऊ म्याऊ'' केलं, त्यावर शिवसेनेचंही कडक उत्तर
शिवसेना म्हणते आदित्य ठाकरे यांच्यासमोर ते ''म्याऊ म्याऊ'' करणारच कारण...
Dec 23, 2021, 06:32 PM IST'पेंग्विन बाळाच्या बारशात मशगुल, पण नवजात शिशुंकडे दुर्लक्ष' भाजपाचा आरोप
मुंबई पालिका रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावर भाजप आक्रमक
Dec 23, 2021, 03:44 PM ISTOmicron चा धोका : देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत संकेत
देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत, त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे
Dec 23, 2021, 02:46 PM ISTविधीमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून, महाविकास आघाडीची कसोटी
Maharashtra Legislature winter session : महाराष्ट्राचा हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.
Dec 22, 2021, 08:34 AM IST'मी पण सावरकर'च्या टोप्या घालून भाजपचे आंदोलन
विधिमंडळात भाजप आमदार आज 'मी पण सावरकर'च्या टोप्या घालून दिसले.
Dec 16, 2019, 10:24 AM ISTहिवाळी अधिवेशनात विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ
हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले. सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या.
Dec 5, 2016, 02:12 PM IST