maharashtra tour

राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.

Mar 15, 2013, 05:25 PM IST

पुण्यात येतोय, रोखून दाखवाच – राज ठाकरे

जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.

Mar 3, 2013, 11:01 AM IST

`उद्धवदादू` दिलजमाई : राज काय बोलणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याला आजपासून सुरुवात होतेय.आज राज ठाकरे सातारा दौ-यावर आहेत. दरम्यान, राज यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत एका कार्यक्रमात ‘दादू’ म्हटले होते. त्यामुळे `उद्धवदादू` यांच्या दिलजमाईनंतर राज काय बोलणार?, याचीच उत्सुकता आहे.

Feb 10, 2013, 09:46 AM IST

उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले

महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास गर्दी जमवून शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिलीये. दुष्काळाबाबत उद्धव यांनी सरकारवर तोफ डागली.

Feb 3, 2013, 08:50 PM IST

आबा,बाबा,दादा काय कामाचे?- उद्धव ठाकरे

आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.

Feb 3, 2013, 04:11 PM IST

जालन्यात उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सुरुवात होत आहे.

Feb 3, 2013, 10:14 AM IST

रोज फटकावता येईल एवढं मटेरिअल माझ्याकडे – राज

येत्या फेब्रवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात १० सभा घेणार असून त्यासाठी भरपूर मटेरिअल माझ्याकडे आहे

Jan 14, 2013, 09:16 PM IST

राज ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राचा प्रदीर्घ दौरा करणार आहेत. राज ठाकरे हे कोल्हापूरपासून आपल्या दौऱ्याला सुरवात करणार आहेत.

Jan 10, 2013, 04:32 PM IST