Weather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : ख्रिसमसच्या आधीच भारतात हवामान खात्याने थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जाहीर केला आहे. पण आता थंडी ओसरुन अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 22, 2024, 08:08 AM ISTराज्यात थंडी ओसरली, चक्रीवादळाचा फटका; पावसाचीही शक्यता
राज्यात थंडी ओसरली, चक्रीवादळाचा फटका; पावसाचीही शक्यता
Dec 2, 2024, 10:10 AM ISTराज्यातील तापमानाचा पारा घसरला; बहुतांश जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 10 अंशावर
Maharashtra Temperature Falls
Nov 30, 2024, 01:35 PM ISTराज्यात थंडीला सुरुवात, आजपासून गारठ्यात वाढ
Maharashtra Temperature Starts Dropping As Winter Season Begins
Nov 19, 2024, 01:40 PM ISTभयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल
दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
May 29, 2024, 05:21 PM ISTऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
Apr 17, 2024, 07:06 PM ISTMaharashtra | राज्यात थंडीचं आगमन, पुण्यात हुडहुडी वाढणार
Maharashtra | राज्यात थंडीचं आगमन, पुण्यात हुडहुडी वाढणार
Oct 29, 2023, 10:55 AM ISTपावसाळ्यात उन्हाचाच कहर! विदर्भ तापलं, तापमान 41 अंशांवर; बळीराजाची प्रतीक्षा संपेना
Monsoon Update: जून महिना संपायला आला तरी महाराष्ट्रात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. एकीकडे पावसाची प्रतिक्षा आणि दुसरीकडे वाढतं तापमान यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
Jun 20, 2023, 07:32 PM IST
मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार
Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Jun 13, 2023, 07:16 AM ISTHeat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?
Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे.
May 15, 2023, 08:27 AM ISTHeat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी
Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe) वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत.
May 14, 2023, 07:24 AM ISTHeat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी
Heat Stroke : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना वातावरणात दमटपणा वाढल्यामुळे लोक घामाघूम होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशातच राज्यात तिघांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे
May 13, 2023, 05:10 PM ISTमहाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Apr 18, 2023, 01:28 PM IST
Maharashtra temperature: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात तापमान वाढणार!
Maharashtra temperature
Feb 25, 2023, 05:45 PM ISTMaharashtra Weather News | थंडीचा नाशिकमध्ये असाही परिणाम, पाहा व्हिडिओ
Maharashtra Weather News Cold spells havoc in Nashik, Ozar city Cold
Nov 21, 2022, 11:00 AM IST