महाराष्ट्र एसटी कामगार पुन्हा आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी 'या' तारखेपासून बेमुदत उपोषण
आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचं 11 सप्टेंबरपासून मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत मुदत उपोषण सुरू होणार आहे. या आंदोलनाची शासन- प्रशासनाने दखल न घेतल्यास 13 सप्टेबर पासून राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 9, 2023, 06:22 PM ISTST Strike : एसटी संप मिटणार?, सकारात्मक चर्चेनंतर सरकारकडून उद्या निवेदन
ST Strike News :एसटी संपाबाबत (ST Strike) आताची सर्वात मोठी बातमी. एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली.
Mar 9, 2022, 06:04 PM ISTMsrtc Strike | "....तर कोल्हापुरी हिसका दाखवू", एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय विलीनीकरणासाठी आक्रमक
एसटी महामंडळाचं (Msrtc Merger in State Government) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी आता कर्मचाऱ्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Feb 14, 2022, 04:14 PM IST
VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी फोडण्यात उदय सामंत यांची यशस्वी मध्यस्थी
Uday Samant 121 ON Maharashtra ST Strike
Nov 24, 2021, 09:05 PM ISTसाताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट, कर्मचाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी
मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
Nov 16, 2021, 09:10 PM ISTST Bus Strike : तोडगा नाहीच, एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम
एटी कर्मचाऱ्यांची मुख्य सचिवांसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे
Nov 16, 2021, 07:16 PM ISTST Bus Strike : रामदास आठवले यांचा खास शैलित ठाकरे सरकारला इशारा, काय म्हणालेत वाचा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.
Nov 16, 2021, 04:01 PM ISTST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार? काय म्हणाले अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे
Nov 16, 2021, 02:23 PM ISTMaharashtra ST Strike : शासनाचा GR कर्मचारी संघटनांना मान्य नाही, संपाच्या भूमिकेवर ठाम
राजकारण करुन कोण संप चिघळवणार असेल, तर याबाबत आम्हाला विचार करावा लागेल - अनिल परब
Nov 8, 2021, 07:25 PM ISTMaharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? राज्य सरकारने काढला जीआर
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.
Nov 8, 2021, 05:31 PM ISTMaharashtra ST Strike : एसटी संपाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार, हायकोर्टात माहिती
लिखित आदेशाशिवाय संप मागे घेणार नाही, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम
Nov 8, 2021, 01:50 PM IST