Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 07:07 AM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM ISTगरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबईत उद्यापर्यंत रेड अलर्ट
Tommorrow Also Red Alert In Mumbai
Jul 27, 2023, 04:15 PM ISTयवतमाळः कळंबमध्ये अतिवृष्टीमुळं 300 हून अधिक घरे पाण्यात
Heavy Rain in Yavatmal
Jul 27, 2023, 04:10 PM ISTMumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील
Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 01:03 PM ISTपुढील काही तास अतिवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट'
Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसानं महाराष्ट्रात जोर पकडला आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. हाच पाऊस पुढील 24 तासांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 06:39 AM IST
पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; आजपासून तीन दिवस धोक्याचे
Heavy Rain Warning In East Vidarbha
Jul 26, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Rain News | अतिवृष्टीमुळं 6 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान
Maharashtra Rain News loss of Crops due to heavy rain
Jul 26, 2023, 01:00 PM ISTMaharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट; पाहा तुमच्या भागातील पर्जन्यमानाचा अंदाज
Maharahtra Rain : हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता पावसाच्या या दिवसांमध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आताच पाहा हवामानाची बातमी... पाहा तुम्ही राहता त्या भागात कसं असेल पर्जन्यमान
Jul 26, 2023, 06:49 AM ISTRain News | पुण्यात मुसळधार पावसामुळं नदीकाळच्या गावांना सावधगिरीचा इशारा
maharashtra rain news Pune Heavy Rainfall In Dam Region Khadakwasala Dam
Jul 25, 2023, 11:10 AM ISTजळगावात आभाळ फाटले, पहिल्याच पावसात 2 बळी, माजी नगरसेवक वाहून गेला
Jalgaon Rain Update: मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार, दोन जण बेपत्ता झाले आहेत तर दोन जणांचा मृत्यु झाला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
Jul 6, 2023, 06:15 PM ISTजून संपला तरी 11 जिल्ह्यात पाऊस कमी, बळीराजा चिंतेत
Maharashtra Various Parts Still Awaits For Rain
Jun 29, 2023, 06:40 PM ISTMonsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा
Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 08:15 AM ISTWeather Update : बुरा न मानो होली है...! होळीच्या दिवशी 'या' भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Weather Forecast: दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना त्यात आता पावसाची पण भर पडली आहे.होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Mar 4, 2023, 08:23 AM IST