Mumbai Worli Bandh: आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीत आज बंद
Worli bandh : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय.
Dec 15, 2022, 10:54 AM ISTMaharashtra Cabinet Extension : शिंदे सरकारचा नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार?
Maharashtra Cabinet Extension : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) सरकारचा आता विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत.
Dec 15, 2022, 08:56 AM ISTAmit Shah: 'केंद्रीय गृहमंत्र्यांनी जपून शब्द वापरावेत, विरोधासाठी विरोध करणार नाही' - संजय राऊत
घटनाबाह्य सरकारने सीमावादावर गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली, संजय राऊत यांचा Shinde-Fadanvis Government ला टोला
Dec 14, 2022, 09:55 PM ISTSharad Pawar: पत्नी पळून गेली, पवारांना धमकी... त्या घटनेमागचं खरं कारण समोर
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी केली अटक, धमकीमागचं कारण आलं समोर
Dec 14, 2022, 07:58 PM ISTUddhav Thackeray : 'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात
Thackeray Group : 'धनुष्यबाणा'साठी (Dhanushyaban) ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) जाणार आहे.
Dec 14, 2022, 08:50 AM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर
Rajan Salvi Inquiry : राजापूरचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांची आज चौकशी करण्यात येणार आहे.
Dec 14, 2022, 08:20 AM ISTPune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या
Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.
Dec 13, 2022, 12:09 PM ISTPune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात
Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi)
Dec 13, 2022, 07:47 AM ISTMaha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !
Narendra Modi : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Dec 11, 2022, 02:53 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव
Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.
Dec 11, 2022, 01:07 PM ISTMaharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला
Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, 'आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी'
Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.
Dec 10, 2022, 01:50 PM ISTPolitical News : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, गुजरातचा फॉर्म्युला महाराष्ट्रात?
Maharashtra Political News : गुजरातमधील ऐतिहासिक (Gujarat Assembly Election 2022) विजयाचा सक्सेस फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही (Maharashtra ) भाजप (BJP) राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dec 10, 2022, 01:14 PM ISTप्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाआधीच वंचितचा 'तो' मोठा नेता ठाकरे गटात!
महापालिका निवडणुकीआधी वंचितचा मोठा नेता ठाकरे गटात!
Dec 9, 2022, 12:04 AM IST"नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे"; सुषमा अंधारेंचे खळबळजनक विधान
Maharashtra Politics : सुषमा अंधारे यांच्या या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. या दाव्यासह सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.
Dec 4, 2022, 10:08 AM IST