पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामान
Maharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
Oct 20, 2024, 07:00 AM ISTबाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'
मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट.
Oct 19, 2024, 01:28 PM IST'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...
Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....
Oct 19, 2024, 01:27 PM IST
आता झिशान सिद्दीकींच्या जीवाला धोका? आरोपीच्या मोबाइलमध्ये सापडला फोटो
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 19, 2024, 12:39 PM ISTबापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब.
Oct 17, 2024, 02:12 PM IST
मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'
मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
Oct 14, 2024, 01:22 PM IST
'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Oct 14, 2024, 12:18 PM ISTकॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर कोकणात होतोय कोस्टल रोड; मुंबई-गोवा अंतर कमी होणार, 93 पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग
Revas Reddy Highway: कोकणातही आता कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई-गोवा अंतर कमी होणार आहे. कसा असेल हा महामार्ग जाणून घ्या
Oct 13, 2024, 08:15 AM ISTमहाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...
Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
Oct 7, 2024, 10:01 AM IST
'अरे, कार जरा हळू चालव,' कुटुंबासह जाणाऱ्याची विनंती, चालक म्हणाला 'ठीक आहे, तुम्ही पुढे जा', पुढच्या क्षणी मागून ठोकलं अन्...
पोलिसांनी जाणुनबुजून दुचाकीला घडक दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या धडकेत दुचाकीवरील महिला आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
Oct 5, 2024, 12:46 PM IST
5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवर
राज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
Oct 5, 2024, 09:31 AM ISTरोहित VS रोहित: पवारांच्या 5 प्रश्नांवर 'शर्माजीच्या लेका'चे शाब्दिक षटकार; पाहा हे अनोखं KBC
Rohit Sharma At Karjat Jamkhed : रोहित शर्मा याने कर्जत जामखेड तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
Oct 3, 2024, 04:53 PM ISTघरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Road Accident News: एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली.
Oct 1, 2024, 01:15 PM IST1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा
Oct 1, 2024, 08:59 AM IST
काँग्रेस नेते विश्वजीत कदम शरद पवारांच्या भेटीला; कारण अद्याप गुलदस्त्यात
Vishwajeet Kadam At Meet Sharad Pawar
Sep 26, 2024, 12:45 PM IST