maharashtra heatwave

महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढणार तर इथं पावसाची शक्यता!

Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही भागांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे तर काही ठिकाणी पावसाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Feb 23, 2025, 06:42 AM IST

अब की बार, विदर्भात 45 पार

Maharashtra Weather News :  राज्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. गेल्या काही दिवसात तापमानाचा पारा सातत्याने चढता राहिला आहे. घामांच्या धारांसह तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात तर उष्णतेने 45 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. 

May 23, 2024, 10:27 PM IST

देशात उन्हाच्या झळा तीव्र, 'या' शहरात 41 अंश तापनाची नोंद...IMD ने जारी केला अलर्ट

Hitwave in India : देशातील बहुतांश राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने झळा असह्य झाल्या आहेत. काही शहरात तर कमाल तापमान 41 अंशाच्यावर गेल्याने मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तापमान वाढू लागलं आहे.

Mar 29, 2024, 03:51 PM IST