Maharashtra Election: पडद्यामागील घडामोडींना वेग! 'या' महिन्यात बोटाला लागणार शाई?
Maharashtra Election Commission: महाराष्ट्रामधील निवडणुकीची यंदा हरियाणाबरोबर घोषणा करण्यात आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
Sep 11, 2024, 08:43 AM ISTमोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय
Elections to local bodies without OBC reservation say Supreme Court :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत.
Jul 28, 2022, 12:34 PM ISTमहाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 24, 2020, 03:17 PM ISTनांदेड-वाघाळा महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर मनपाच्या पोट निवडणुकही पार पडणार आहे.
Sep 6, 2017, 08:58 PM IST