Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले.
Jan 15, 2025, 06:26 PM ISTवार करताना तिला कुणी वाचवलं नाही, चाकू फेकताच तुटून पडले; पुण्यातील मर्डरचा Video Viral
Pune BPO Murder Case: तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते.
Jan 9, 2025, 09:15 PM ISTनाशिक हादरले! महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे.
Jan 2, 2025, 11:03 AM IST
महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या
Maharashtra Crime News: महाराष्ट्रात ऑनल किलिंगची घटना घडली आहे. परभणीत जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आहे.
May 5, 2024, 11:00 AM ISTमुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं अनेकांच्याच नजरा वळवल्या.
Feb 5, 2024, 08:19 AM ISTअशक्तपणाला कॅन्सर समजून शेतकऱ्याने केली 12 वर्षाच्या मुलाची हत्या, नंतर....; पोलिसांसह डॉक्टरही चक्रावले
12 वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता दोरीने गळा दाबून त्याची हत्या केल्याचं समोर आलं.
Dec 28, 2023, 12:27 PM IST
ती दारुच्या नशेत आली, मला शिवीगाळ केली अन्...; तरुणीच्या अंगावर गाडी घालणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाने मांडली बाजू
Thane News Today: ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात 11 डिसेंबरला हा प्रकार घडला आहे.
Dec 16, 2023, 04:03 PM IST20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर
Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.
Oct 21, 2023, 03:48 PM ISTपालघरः काळ्या जादूची भिती घालून महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार, पतीच्या मित्रांनीच केले घृणास्पद कृत्य
Crime News In Marathi: पालघरमधून एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. काळी जादूची भीती घालत एका महिलेवर पाच जणांचा बलात्कार
Sep 18, 2023, 07:32 AM ISTजालना कार अपघातात मोठा ट्विस्ट; पतीनेच पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक कारण समोर
Husband Burned His Wife In Car: जालना कार अपघात प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्टसमोर आला आहे. पतीनेच पत्नीला जिवंत जाळल्याचे समोर आले आहे.
Jun 29, 2023, 01:29 PM ISTPune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड
Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये?
May 9, 2023, 08:11 AM IST
नात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या...
Maharashtra Murder News: आर्थिक कलह आणि कौटुंबिक वादातून नाती दुरावत आहेत. राज्यात हत्येच्या अशा तीन घटना घडल्या आहेत ज्यात केवळ रागातून आपल्याच नात्यातल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 26, 2023, 02:12 PM ISTCrime News : पती-पत्नीचा वाद अन् बदला घेण्यासाठी पतीनेच केला पत्नीचा अश्लील Video Viral
Mumbai Crime News : मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं पण या मुंबईचं अजून एक धक्कादायक वास्तव आहे. गुन्हेगारी जगताचीही एक काळ बाजू आहे. याच मुंबईतून घरगुती वादातून संतापजनक घटना समोर आली आहे.
Apr 15, 2023, 03:26 PM IST
Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''
Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे.
Mar 21, 2023, 10:33 AM IST"तू माझ्या बहिणीशी लग्न करायचंय असं का बोलतो," मुलीच्या भावाचा संताप, मामा आणि दाजीला घेऊन तरुणाला घेरलं अन्....
Crime News: सतत बहिणीच्या मागे तगादा लावणाऱ्या तरुणाची तिच्या भावाने हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
Feb 23, 2023, 02:20 PM IST