मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबत धक्कादायक माहिती आली समोर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातुरात उड्डाण घेत असताना अपघात झाला. मुख्यमंत्र्यांचं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. या अपघातात मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला खरचटलं आहे.
May 25, 2017, 12:47 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 08:15 PM ISTमंत्र्यांची वादग्रस्तविधाने, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी
राज्यातील सरकारला या महिन्याच्या अखेर दोन वर्ष पूर्ण होत असतानाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हैराण आहेत.
Oct 15, 2016, 07:52 PM ISTमोर्चे काढताना संयम दाखवला, म्हणून आयोजकांचे धन्यवाद-सीएम
कोपर्डी घटनेचा निषेध करताना, मराठा समाजाने संयम दाखवला त्या बद्दल, मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत. हे मूक मोर्चे आहेत, यात कोणतीही घोषणा किंवा नारा नसल्याने आयोजकांचे आपण आभार मानतो, तसेच लोकशाही मार्गाने समाजाने आक्रोश दाखवला, तर तो सरकार निश्चित समजून घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Sep 2, 2016, 12:07 AM ISTरायगड महोत्सवाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 06:40 PM ISTपुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच -उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 10:12 AM ISTशरद पवारांचे मुख्यमंत्र्याना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2015, 09:11 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर काँग्रेसची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 08:26 PM ISTविधानसभेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली
Jul 28, 2015, 12:07 PM IST'सामना'मधून फडणवीस सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 05:02 PM ISTसिंधुदुर्ग : राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 09:12 PM ISTकोल्हापूरकरांना मिळणार टोलमधून मुक्ती?
May 23, 2015, 08:05 PM ISTमेट्रो ३, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 06:59 PM ISTमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 09:02 PM ISTबिल्डरला झी मीडियाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:37 AM IST