Maharashtra CM : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार? उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर चर्चांना उधाण
Maharashtra Politics : महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पदावर बसवायचंय असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले आणि कोण होणार महिला मुख्यमंत्री अशीच दबक्या आवाजातील चर्चा सुरु झालीय
Dec 1, 2022, 05:33 PM ISTमहाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांच्या विधानाने चर्चांना उधाण
Uddhav Thackeray : शिंदे गटाने साथ सोडल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांसह इतर पक्षांनी देखील उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत
Dec 1, 2022, 01:05 PM ISTRaj Thackeray : ठाकरे-शिंदेंमध्ये तासभर खलबतं, भेटीमागचं नेमकं 'राज' काय?
Raj Thackeray-Eknath Shinde यांच्यात तासभर खलबतं, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? या भेटीमागं नेमकं काय राज दडलंय?
Oct 15, 2022, 09:02 PM ISTvideo;शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा..बाळासाहेब ठाकरेंचं पाहिलं भाषण..शिवाजी पार्कातील ती संध्याकाळ..
''अरे सामोपचाराच्या गोष्टी गां@#नि कराव्यात ,मर्दाचं हे काम न्हवे महाराष्ट्र काय लेचापेचांचा देश नाही ही वाघांची औलाद आहे आणि...
Sep 25, 2022, 12:02 PM ISTEknath Shinde Amit Shah : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली आहे.
Sep 22, 2022, 11:51 PM IST"कसं काय पाटील बरं आहे का, दिल्लीमध्ये काय झालं ते खरं आहे का?"
पैठणच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी
Sep 12, 2022, 07:15 PM IST'एकदा शब्द दिला तर मी...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सलमान खान होतात...
एकनाथ शिंदे यांनी आज संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी अनेकांना नाव न घेता टोला लगावला आहे.
Sep 12, 2022, 06:22 PM ISTगुन्हा माझा....! मनातील खदखद व्यक्त करत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुलाखतीत ठाकरेंनी काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली.
Jul 26, 2022, 09:21 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला; दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो
Maharashtra Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे.
Jul 7, 2022, 11:02 AM ISTमहाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर
शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले
Jul 4, 2022, 12:17 PM ISTसत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले
Jul 4, 2022, 11:32 AM ISTराज ठाकरे यांच्या भगव्या शालीवरून फडणवीस म्हणाले...
राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढणार आहोत. आजपासून त्याची सुरवात मुंबईतून झालीय
Apr 19, 2022, 04:37 PM ISTमहाराष्ट्राचा 'राजा' आंधळा, बहिरा आणि मुका.. कोणी केली ही टीका?
महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून विचारांची लढाई गुद्द्यावर आली आहे. म्हणूनच
Apr 19, 2022, 03:14 PM IST
VIDEO! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मुख्यमंत्र्यांचं नाव विसरले, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
State Minister Dattatray Bharne Tongue Maharashtra CM Devendra Fadnavis
Feb 15, 2022, 09:00 PM ISTसंजय राऊत यांच्या आरोपांनंतर अमृता फडणवीस यांचा टोला, म्हणाल्या
Amruta Fadnavis Tweet After Shivsena MP Sanjay Raut PC
Feb 15, 2022, 07:20 PM IST