'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान, एमआयएमचे आमदार पठाण निलंबित
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी 'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Mar 16, 2016, 06:21 PM ISTमहाराष्ट्रात हे मुद्दे वादळी ठरू शकतात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 10:17 AM ISTहिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
Nov 23, 2014, 10:17 PM ISTराज्यात २४ तास वीज आणि पाणी देणार, राज्यपालांचा अभिभाषणात निर्धार
राज्यात २४ तास वीज आणि पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचं पुनरुज्जीवन, पोलिस दलाचं आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला.
Nov 12, 2014, 08:08 PM ISTबहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.
Nov 12, 2014, 03:48 PM ISTअखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर
जादूटोणाविरोधी विधेयक अखेर मंजूर झालंय. विधानसभेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. तब्बल १४ वर्षांनंतर विधेयक मंजूर झालंय. आता सोमवारी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2013, 04:58 PM ISTआमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली
आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.
Aug 9, 2013, 12:29 PM IST