maharashtra assembly

आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील

एकनाथ शिंदे गटाकडून पक्ष कार्यालय बंद केल्याचे पत्र दिल्यानंतर हे कार्यालय बंद केल्याची माहिती 

Jul 3, 2022, 10:03 AM IST

अजित पवार विशेष अधिवेशनाला हजर राहणार? कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला

27 जूनला अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती

Jul 3, 2022, 09:49 AM IST

मोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा

Maharashtra Assembly Opposition Leader​ : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.   

Jul 2, 2022, 11:54 AM IST

महाराष्ट्र विधानसभा बरखास्त झाल्यास काय होणार? पाहा काय सांगताय घटनातज्ज्ञ

सरकार कोसळल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार की मध्यावधी निवडणुका होणार?

Jun 22, 2022, 03:31 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच ठणकावलं. 

Mar 25, 2022, 06:13 PM IST

फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा? गृहमंत्री आज देणार व्हिडिओ बॉम्बला उत्तर

संध्याकाळी पाच वाजता दिलीप वळसे-पाटील विधानसभेत फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देतील

Mar 14, 2022, 11:56 AM IST

नाना पटोले यांचा इशारा.. तर भाजप २ खासदारांचा पक्ष होईल

निवडणूक म्हटल्या की त्यात हार जीत असतेच. विजयाचा आनंद साजरा करा पण गर्व करू नका. इंदिराजी, वाजपेयीही निवडणूक हरले होते..  नाना पटोले यांनी सांगितली जुनी आठवण

Mar 11, 2022, 12:45 PM IST

MAHA BUDGET 2022 | आज राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?

Maharashtra Budget 2022 | Ajit pawar | कोरोना काळातील संकटातून सावरत असताना राज्यातील जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प आज वित्त मंत्री अजित पवार मांडणार का याकडे लक्ष आहे. 

Mar 11, 2022, 09:09 AM IST

विधानसभेत भास्कर जाधव कडाडलेत; म्हणाले, सरकारने मोठी संधी गमावली !

Bhaskar Jadhav : विरोधी पक्षाचे काही निलंबित आमदार सभागृहात आल्याने शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यांना सभागृहात कसे घेतले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. 

Mar 10, 2022, 03:19 PM IST

तुमच्या परवानगीने सभागृहात आलो नाही.. का संतापले आशिष शेलार?

कॉंग्रेस आमदार नाना पटोले आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या सभागृहातील उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना आशिष शेलार अचानक संतप्त झाले.  

Mar 10, 2022, 01:51 PM IST

सर्वसामान्यांच्या जे. जे. रुग्णालयात नियमबाह्य खरेदी? काय म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री

मुंबईतील सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जे. जे. रुग्णालयात नियमबाह्य यंत्रसामग्री खरेदी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mar 9, 2022, 03:55 PM IST

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना पडला प्रश्न आणि म्हणाले... नियम सांगा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकेकाळचे विधानसभा अध्यक्ष... त्यामुळे त्यांना विधानसभा नियमावली माहित असणे अपेक्षित असताना नाना पटोले यांनीच सभागृहात मला एक प्रश्न पडलाय.. त्यासाठी नियम सांगा अशी मागणी केली.   

Mar 9, 2022, 01:26 PM IST

OBC Reservation bill : ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत सर्वानुमते मंजूर

 Maharashtra Budget Session 2022 : राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) महत्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण लागू होण्याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  

Mar 7, 2022, 02:27 PM IST

'सत्ता डोक्यात गेलेल्या आघाडीच्या नेत्यांना दणका'

'देशाच्या संविधानाचे उल्लंघन करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी'

Jan 28, 2022, 04:31 PM IST