mahadev jankar

जानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Oct 12, 2016, 05:08 PM IST

शरद पवार, अजितदादांवर टीका; जानकर यांचे कार्यालय फोडले

बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे, असा अजित पवार यांच्यावर घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला. त्यानंतर जानकर यांचे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयाने फोडले. 

Oct 12, 2016, 04:52 PM IST

धनंजय मुंडेंचं पंकजा आणि जानकर यांना उत्तर

अजित पवारांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेलाही धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.

Oct 11, 2016, 08:02 PM IST

भाजप सरकारमधील मंत्री जानकरांची जीभ घसरली

महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली. 

Oct 11, 2016, 07:01 PM IST

ओबीसी समाजानं मन मोठं करावं - महादेव जानकर

ओबीसी समाजानं मन मोठं करावं - महादेव जानकर

Oct 4, 2016, 05:21 PM IST

शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर

मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी  जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

Jul 11, 2016, 03:47 PM IST

महादेव जानकरांना तंबी, चांगले काम कर नायतर मार खाशील!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना थेट कॅबिनेटची लॉटरी लागली. मात्र, त्यांच्या आईने त्यांना तंबीच दिलेय. चांगले काम कर नायतर मार खाशील! (VIDEO बातमीच्या शेवटी पाहा)

Jul 8, 2016, 11:02 PM IST

मी राधे माँचा भक्त नाही, जानकरांचं स्पष्टीकरण

धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर राधे माँच्या दरबारात दिसले... आणि एकच गहजब उडाला... आता मात्र जानकरांनी 'मी नव्हे त्यातला' अशी भूमिका घेतलीय. 

Mar 8, 2016, 11:20 PM IST

मंत्रिपदासाठी जानकर राधेमाँच्या दरबारात?

धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले तसेच आपली भीष्मप्रतिज्ञेसाठी परिचित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी, वादग्रस्त राधे माँच्या दरबारात हजेरी लावली आहे.

Mar 7, 2016, 04:43 PM IST