कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बुडीत बंधाऱ्यांबाबत मोठा निर्णय; महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील गावांना मोठा दिलासा
पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यभरात लहान बंधाऱ्यांसाठी स्थळ निश्चिती करावी असा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
Feb 1, 2024, 07:20 PM ISTमहाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी... हवामानाचं काय चाललंय काय?
Weather Updates : राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, हे बदल अनेकांनाच हैराण करणारे आहेत. कारण, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
Feb 1, 2024, 09:47 AM IST
Weather Updates : उत्तरेकडील हिमवृष्टीमुळं महाराष्ट्रात गारठा; 'हा' भाग वगळता उर्वरित राज्यात थंडीचा कडाका
Weather Updates : महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागला असून, आता ही थंडी दिवसागणिक आणखी वाढताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 31, 2024, 07:21 AM IST
काश्मीरच्या थंडीमुळं महाराष्ट्रातच हुडहूडी; कुठं वाढला गारठा? पाहा...
Maharashtra Weather Updates: देशातील बहुतांश भागांमध्ये सध्या वातावरणाची वेगळी रुपं पाहायला मिळत असून, हा रुपं तितक्याच वेगानं बदलतही आहेत.
Jan 30, 2024, 07:07 AM IST
Weather Updates : अखेर काश्मीरमध्ये हिमवर्षाव; राज्यातून मात्र थंडीचा काढता पाय; पाहा परतीचा मुहूर्त कधी
Maharashtra Weather Updates : राज्याला हुडहूडी भरवणारी थंडी आता काहीशी कमी झाली असून, पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Jan 29, 2024, 06:57 AM IST
Maharashtra weather News : वीकेंडला वाढणार थंडीचा कडाका; महाबळेश्वर, लोणावळ्यासह कोकणात काय परिस्थिती? पाहा
Maharashtra weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं सावट असलं तरीही राज्यामध्ये थंडीचा कडाकाही वाढताना दिसणार आहे.
Jan 26, 2024, 07:58 AM IST
Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश
Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला, कुठे नोंदवण्यात आलं नीचांकी तापमान? वीकेंडच्या तोंडावर पाहून घ्या हवामान वृत्त.
Jan 25, 2024, 08:02 AM IST
Weather Updates : कोकणापासून मुंबईपर्यंत महाराष्ट्र गारठला, नीचांकी तापमान पाहून हुडहूडीच भरेल!
Maharshtra Weather Updates : राज्यात सध्या विदर्भ भागामध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही मराठवाडा, कोकण आणि चक्क मुंबईमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे.
Jan 24, 2024, 06:47 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?
CM Eknath Shinde Satara Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही साताऱ्यातच. आतापर्यंत जेव्हाजेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या गावात भेट दिली तेव्हातेव्हा चर्चा झाली.
Jan 23, 2024, 01:52 PM IST'या' भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?
Weather Update : राज्यातील हवामानात आता पुन्हा बदल संभवत असून, विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कुठं तापमान चक्क 1 अंशांवर आलं आहे.
Jan 23, 2024, 08:55 AM IST
मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.
Jan 21, 2024, 06:39 AM ISTहुडहुडी! विकेंडला घ्या गुलाबी थंडीचा आनंद; मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट
Weather Update : मुंबईकरांनाही हुडहुडी भरली आहे. कारण मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात गुलाबी थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे कपाटातील स्वेटर, कानटोप्या आणि फॅशनबॅल जॅकेट मिरवण्यासाठी मुंबईकरांना संधी मिळाली आहे.
Jan 20, 2024, 07:31 AM ISTजबरदस्त! राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दडवलेले कानटोप्या, स्वेटर बाहेर काढा
Weather Update : राज्यात आता थंडीचा कडाका दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळं आता दडवून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या बाहेर काढून त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे.
Jan 19, 2024, 07:19 AM IST
Weather News : हिवाळी सहलींचा बेत सुपरहिट ठरणार; राज्याच्या 'या' भागात गारठा वाढणार
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? पाहून घ्या काय सांगतोच हवामानाचा अंदाज....
Jan 18, 2024, 08:27 AM ISTWeather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, 'इथं' धुक्याची चादर
Weather Updates : अवकाळीचं थैमान आणि अचानक वाढलेला उकाडा आता दूर सरला असून, राज्यावर पुन्हा शीतलहरीचे परिणाम दिसू लागले आहेत.
Jan 17, 2024, 06:56 AM IST