भीषण! ट्रॅक्टर तलावात कोसळून 22 जण ठार, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर तलावात कोसळून 22 जण ठार झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
Feb 24, 2024, 02:34 PM IST
Magh Purnima 2024 : 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग! 'या' राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा
Magh Purnima 2024 : तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग जुळून आला आहे. त्याशिवाय यंदा माघ पौर्णिमेला अनेक शुभ योगायोग आहेत. त्यामुळे काही राशींवर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे.
Feb 23, 2024, 11:12 PM ISTMagh Purnima 2024 : माघी पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, स्नान-दान वेळ आणि महत्त्व जाणून घ्या
Magh Purnima 2024 : माघ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी यादिवसाला शुभ मुहूर्तावर पूजा करणं शुभ मानले जाते.
Feb 23, 2024, 12:40 PM ISTMagh Purnima 2024 : 'या' तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी
Magh Purnima 2024 : प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि त्यानंतर पौर्णिमा येत असते. वर्षाला 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा असतात. प्रत्येक पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व असतं. माघ पौर्णिमा अतिशय खास आहे.
Feb 10, 2024, 10:07 AM ISTMagh Purnima 2023 : माघ पौर्णिमेच्या दिवशी अशी कराल पूजा, धन-संपत्तीने भरेल घर
Magh Purnima Shubh Muhurta 2023 : या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि माघ पौर्णिमा कशी करावी.
Feb 2, 2023, 01:54 PM IST