lottery ticket

खऱ्या आयुष्यातील 'चूचा'! महिलेला स्वप्नात दिसला नंबर, दुसऱ्या दिवशी घेतले लॉटरीचे तिकीट; जिंकली लाखांचा जॅकपॉट

Lottery Number in Dream: फुकरे या सिनेमात चूचा या पात्रासोबत घडलेली घटना एका महिलेसोबत खऱ्या आयुष्यात घडली आहे. 

 

Jan 12, 2025, 07:37 AM IST

याला म्हणतात नशीब! उधारीवर चाळीस रुपये घेतले, काही तासातच मजूर बनला करोडपती

Viral News : कोणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही. रोजंदारीवर काम करणारा एक मजूर एका दिवसात करोडपती बनल्याची घटना समोर आली आहे. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मजूराचं नशिब रातोरात चमकलं.

Oct 2, 2023, 05:12 PM IST

कचरा वेचणाऱ्या महिलांनी 25-25 रुपये गोळा करुन खरेदी केलं लॉटरीचं तिकीट; लागला थेट 10 कोटींचा जॅकपॉट

केरळच्या (Kerala) मल्लापूरम येथे कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीबच पालटलं आहे. 11 महिलांना एका रात्रीत 10 कोटींचा जॅकपॉट लागला आहे. विशेष म्हणजे या महिलांनी पैसे गोळा करुन 250 रुपयांचं हे तिकीट खरेदी केलं होतं. 

 

Jul 28, 2023, 12:03 PM IST

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

Jul 6, 2023, 09:11 PM IST

एका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती

Viral Story : टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे. 

Jan 15, 2023, 06:58 PM IST

Viral: पतीशी भांडण करून पत्नी घराबाहेर पडली, पण घरी परतली ती करोडपती होऊन... असं नेमकं काय घडलं वाचा

Husand Wife Lottery: पती पत्नींमध्ये भांडणं होणं फारच स्वाभाविक आहे. परंतु अशी भांडणं सुरू होण्याची कारणं काय असतात हेही कळतं नाही आणि ती मिटण्याची (Husband Wife Fight) कारणंही आपल्याला अनेकदा कळंतही नाहीत.

Dec 24, 2022, 06:51 PM IST

याला म्हणतात नशीब... कुटुंबातील तिघांनी लॉटरीचं तिकिट काढलं आणि तिघंही झाले मालमाल

खरे तर हे प्रकरण अमेरिकेतील मेरीलँड येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबातील (Family wins Lottery) तीन सदस्य कुठूनतरी बाहेरगावहून परतत होते आणि वाटेत अचानक त्यांनी लॉटरीची तिकिटे खरेदी केली.

Oct 29, 2022, 07:39 PM IST

Lottery Jackpot: 2 हजार रुपयांच्या लॉटरीवर लागला कोट्यवधींचा जॅकपॉट

2 हजार रुपयांच्या लॉटरीने कुटुंबाला केलं मालामाल, 28 कोटींचं घर घेतल्यानंतरही... 

 

Oct 15, 2022, 03:44 PM IST

अनेक दिवस पर्समध्ये पडून होतं लॉटरीचं तिकीट, विजयी रक्कम ऐकून महिलेला बसला धक्का

एखाद्या व्यक्तीचं नशीब जोरावर असेल तर अगदी स्वप्नात वाटणाऱ्या गोष्टीही प्रत्यक्षात घडतात

Jul 29, 2021, 10:25 PM IST

दुबईमध्ये एका रात्रीत भारतीय बनला करोडपती

त्याचे नशीब इतके बलवत्तर की त्याला ती लॉटरी लागली आणि तो एका रात्रीत करोडपती बनला

Mar 28, 2018, 08:52 PM IST