Reverse Dieting म्हणजे काय? जास्त त्रास करुन न घेता वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग?
What Is Reverse Diet: आज आपण रिव्हर्स डाएटिंगबद्दल जाणून घेणार आहोत. या रिव्हर्स डाएटच्या मदतीने वजनावर नियंत्रणं मिळवणं अधिक सोपं आणि सहज शक्य होईल. चला मग जाणून घेऊयात रिव्हर्स डाएटिंग कसं करतात आणि त्यामुळे वजन कसं कमी होतं.
Mar 3, 2023, 08:00 PM ISTWeight Loss : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कशाचा समावेश कराल?
वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आहारामध्ये भात (Rice) किंवा चपाती (Roti) यांच्यापैकी कशाचा समावेश करावा? हा प्रश्न बहुधा प्रत्येकाच्या मनात असेल
Feb 11, 2023, 11:38 PM ISTMetabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत
Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात.
Jan 22, 2023, 10:51 AM IST
Weight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTweight loss: वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती ? आणि किती ?
भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात.
Dec 11, 2022, 09:31 AM ISTWeight Loss: वजन घटवण्यासाठी अंड आणि पनीर एकाचवेळी खाणं योग्य?
वजन नियंत्रित करण्यासाठी, काही लोक अंडी आणि पनीर खातात, कारण दोन्हीमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असतात. मात्र हे दोन्ही एकत्र खाणं योग्य आहे का?
Nov 18, 2022, 08:40 PM ISTWeight Loss: सर्दीच्या दिवसांत हे 3 सूप करतील वजन कमी
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आहारात काही सूपचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमच्या वजनात घट होऊ शकते.
Nov 16, 2022, 08:57 PM ISTWeight Loss Diet: तुम्हालाही लवकर वजन कमी करायचे आहे का? आहारात या एका गोष्टीचा समावेश करा
वजन वाढणे (weight gain) ही आजकालच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यामुळे मधुमेह (Diabetes ), हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोरोना व्हायरससह अनेक गंभीर आजारांचा धोका असू शकतो. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत पण सर्वात आधी बैठी जीवनशैली सोडून आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.
Nov 4, 2022, 03:10 PM ISTWeight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim
Fat Cutter Drink : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.
Oct 22, 2022, 01:43 PM ISTवजन कमी करा तेही झोपून, कोणत्याही व्यायामाविना, कसं ते जाणून घ्या
तुम्हालाही वजन कमी करायचंय पण व्यायामाचा कंटाळा, 'ही' ट्रिक नक्की वापरा!
Oct 18, 2022, 05:37 PM ISTBelly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका
Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.
Oct 17, 2022, 07:16 PM IST
तुमची 'ही' नावडती भाजी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत; आजच आहारात करा समावेश
मात्र तुम्हाला माहितीये का ही भाजी खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 15, 2022, 06:51 AM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!
Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...
Oct 11, 2022, 12:50 PM ISTWeight loss : आता घरच्या घरी या एक्सरसाइज करून वजन करा कमी
जाणून घेऊया घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाइज
Oct 8, 2022, 06:45 AM ISTWeight Loss साठी Dry Fasting ठरतं फायदेशीर? काय आहे सत्य?
या फास्टिंगच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी वजनही कमी केलं.
Oct 6, 2022, 06:44 AM IST